निशा वैजल हिची या वर्षातील दुसरी राष्ट्रीय स्पर्धा असून जून महिन्यात दिल्ली येथे झालेल्या १९ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेतील महाराष्ट्राच्या विजेत्या संघाची ती मुख्य खेळाडू होती. ...
Nashik: दिलीप महादू गावित याने पॅरा एशियन गेम्समध्ये ॲथलेटीक्स या क्रीडा प्रकारात टी ४७ श्रेणीतील ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक पटकावून देत चीनमध्ये भारताचे राष्ट्रगीत वाजवण्याचा मान मिळवला. ...
जळगावला १७ वर्षांखालील वयोगटातील विशेष म्हणजे या स्पर्धेत नाशिक विभागातील अधिकृत पंच नसल्याने स्थानिक पंचांकडून मल्लखांबपटूंच्या संच सादरीकरणाला गुण देण्यात आले होते. ...