लाईव्ह न्यूज :

author-image

देवेश फडके

देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.
Read more
स्वामी समर्थ महाराजांची शिकवण : खरी भक्ती म्हणजे नेमके काय? वाचा - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :स्वामी समर्थ महाराजांची शिकवण : खरी भक्ती म्हणजे नेमके काय? वाचा

एका प्रसंगात खरी भक्ती म्हणजे नेमके काय? याची शिकवण स्वामींनी दिली. ...

LIC कडे जमा आहे ३० लाख कोटींहून अधिक रक्कम; सरकार याचे काय करते? वाचा - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC कडे जमा आहे ३० लाख कोटींहून अधिक रक्कम; सरकार याचे काय करते? वाचा

आपल्या पैशांचे पुढे काय होते? LIC कडून कुठे व कसे पैसे गुंतवले जातात? जाणून घ्या... ...

"शिवसेनेची अवस्था खाली डोकं आणि वर पाय अशी झाली आहे"; आशिष शेलारांची टीका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेनेची अवस्था खाली डोकं आणि वर पाय अशी झाली आहे"; आशिष शेलारांची टीका

महाविकास आघाडी सरकार हिंदूंचा अपमान करणाऱ्या शरजील उस्मानीला पळून जाण्यास मदत करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. ...

BSNLआणि MTNL बंद होणार?; केंद्र सरकारने लोकसभेत केली भूमिका स्पष्ट - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSNLआणि MTNL बंद होणार?; केंद्र सरकारने लोकसभेत केली भूमिका स्पष्ट

भारत संचार निगम लिमिडेट (BSNL)आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) बंद करणार का, या प्रश्नावर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  ...

आनंदाची बातमी! चार दिवसांत सोने २ हजारांनी स्वस्त; जाणून घ्या आजचा दर  - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आनंदाची बातमी! चार दिवसांत सोने २ हजारांनी स्वस्त; जाणून घ्या आजचा दर 

गेल्या चार दिवसांत सोन्याचा दर २ हजार रुपयांनी घसरल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे चांदीचा दरही कमी झाल्याची माहिती मिळाली आहे.  ...

"अशाने भारताची प्रतिमा सुधारणार नाही"; सचिन, विराटला शशी थरूर यांचे प्रत्युत्तर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अशाने भारताची प्रतिमा सुधारणार नाही"; सचिन, विराटला शशी थरूर यांचे प्रत्युत्तर

खेळाडू आणि कलाकारांनी ट्विट करून सरकारला केलेल समर्थन काँग्रेस नेते शशी थरूर यांना रुचलेले दिसत नाही. कारण या सर्वांना शशी थरूर यांनी प्रत्युत्तर देत यामुळे भारताची प्रतिमा सुधारणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ...

प्रियंका गांधींच्या ताफ्याचा अपघात; चार वाहने एकमेकांना धडकली - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधींच्या ताफ्याचा अपघात; चार वाहने एकमेकांना धडकली

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या ताफ्याला हापूड येथे अपघात झाला. ताफ्यातील चार वाहनांची एकमेकांत धडक झाली, अशी माहिती मिळाली आहे. ...

अशी बरोबरी करणार का?; संरक्षण बजेटवरून चीनचा भारताला टोला - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अशी बरोबरी करणार का?; संरक्षण बजेटवरून चीनचा भारताला टोला

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी संरक्षणासाठी केलेल्या तरतुदीवरून केंद्र सरकारवर टीका केली होती. यानंतर आता चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सनेही संरक्षण बजेटवरून भारताला टोला लगावला आहे.  ...