देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
उत्तर प्रदेशमधील पूर्व सर्कलमध्ये प्लानची किंमत वाढवल्यानंतर आता चेन्नई, कोलकाता, महाराष्ट्र आणि गोवा या टेलिकॉम सर्कलमधील प्लानची किंमत वाढवण्यात आली आहे. ...
कोरोना लसीकरण जगातील बहुतांश देशात सुरू करण्यात आले आहे. ज्या पद्धतीने हे लसीकरण सुरू आहे, त्यावरून तज्ज्ञांनी हा अंदाज वर्तवल्याचे सांगितले जात आहे. ...
दुपारी १२ वाजता चक्का जाम आंदोलनाला सुरुवात झाली असून, ०३ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ...