"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
साक्री तालुक्यातील रोहोड शिवारात असलेल्या शेतात लक्ष्मी कुंदन ठाकरे (१६) या मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. ...
घराला लावलेले कुलूप तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करत घरातील कपाटही फोडले. ...
शिरपूर तालुक्यातील बोराडी गावातील घटना, दोघांवर गुन्हा ...
देवपूर परिसरातील भगवतीनगरात राहणाऱ्या एका वृध्द महिलेच्या गळ्यातील सोनपोत दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांपैकी एकाने धूम स्टाईल ओरबाडत पोबारा केला. ...
शिंदखेडा तालुक्यातील रामी गावात बंद घर फोडून राेख रकमेसह दागिने असा ५८ हजारांचा ऐवज लांबविला. ...
दोघा चोरट्यांकडून सुमारे ५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यात कारचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ...
खामखेडा शिवारातील घटना ...