लाईव्ह न्यूज :

author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
यंदाची 'पंचायत' थोडी भावुक, डोळ्यात पाणी आणणारे सीन्स अन् बरंच काही....वाचा Panchayat 3 चा Review - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यंदाची 'पंचायत' थोडी भावुक, डोळ्यात पाणी आणणारे सीन्स अन् बरंच काही....वाचा Panchayat 3 चा Review

सध्या सगळीकडे एकच चर्चा असलेली 'पंचायत 3' वेबसिरीज कशी आहे? Review वाचून जाणून घ्या (panchayat 3) ...

Exclusive: "बाळासाहेब ठाकरे हे राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्व"; श्रेयस तळपदेचं ठाम मत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "बाळासाहेब ठाकरे हे राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्व"; श्रेयस तळपदेचं ठाम मत

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रेयस तळपदेने बाळासाहेब ठाकरेंसाठी खास प्रतिक्रिया दिली आहे (shreyas talpade, balasaheb thackeray) ...

Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं

श्रेयस तळपदेने आगामी 'कर्तम् भुगतम्' सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने लोकमत फिल्मीशी बोलताना सध्याचं निवडणुकीचं वातावरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी भाष्य केलंय (shreyas talpade, narendra modi, kartam bhugtam) ...

Exclusive: चिन्मय मांडलेकरच्या शिवरायांची भूमिका न करण्याच्या निर्णयावर दिग्पाल लांजेकरांची प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: चिन्मय मांडलेकरच्या शिवरायांची भूमिका न करण्याच्या निर्णयावर दिग्पाल लांजेकरांची प्रतिक्रिया, म्हणाले...

दिग्पाल लांजेकरांच्या 'शिवराज अष्टक' सिनेमांमध्ये चिन्मय मांडलेकरने भूमिका साकारली आहे. चिन्मयच्या या निर्णयामुळे शिवराज अष्टकची पुढची दिशा काय? यावर दिग्पाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे (digpal lanjekar, chinmay mandlekar) ...

स्टारडमचा विचार न करता भूमिका जगणं फार कमी अभिनेत्यांना जमतं; पृथ्वीराजने ते करुन दाखवलं! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टारडमचा विचार न करता भूमिका जगणं फार कमी अभिनेत्यांना जमतं; पृथ्वीराजने ते करुन दाखवलं!

सध्या साऊथमध्ये आणि संपूर्ण भारतात गाजत असलेला 'द गोट लाईफ' हा सर्व अभिनेत्यांसाठी एक आदर्श वस्तुपाठ म्हणता येईल असा आहे. काय आहे यामागचं कारण? वाचा क्लिक करुन (the goat life, Aadujeevitham) ...

टेक ऑफ न घेता हवेत अधांतरी तरंगणारं विमान, कसा आहे करीना-तब्बू-क्रितीचा CREW?  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टेक ऑफ न घेता हवेत अधांतरी तरंगणारं विमान, कसा आहे करीना-तब्बू-क्रितीचा CREW? 

करीना कपूर खान - तब्बू - क्रिती सेननचा बहुचर्चित Crew सिनेमा रिलीज झालाय. सिनेमा पाहायचा विचार करताय तर त्याआधी हा Review वाचा ...

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात रणदीपच्या सख्ख्या बहिणीने केलंय काम! साकारलीय ही भूमिका - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात रणदीपच्या सख्ख्या बहिणीने केलंय काम! साकारलीय ही भूमिका

काय सांगता! स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमात रणदीप हूडाच्या सख्ख्या बहिणीने केलंय काम. या भूमिकेत झळकली. तुम्हाला माहित नसेल तर वाचा बातमी ...

सुधीर फडकेंचा ध्यास, लतादीदींनी विकलेल्या बांगड्या अन्..., असा बनला सावरकरांवरील पहिला सिनेमा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुधीर फडकेंचा ध्यास, लतादीदींनी विकलेल्या बांगड्या अन्..., असा बनला सावरकरांवरील पहिला सिनेमा

सावरकरांवरील पहिला सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी लता मंगेशकर, आशा भोसले, भीमसेन जोशींसारख्या महान गायकांनी पुढाकार घेतलेला. कसा होता सिनेमाच्या निर्मितीमागचा प्रवास? जाणून घ्या ...