लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
एकुलत्या एक मुलाच्या लग्नपत्रिकेवर रमेश भाटकर यांचं नाव नव्हतं, कारण वाचून व्हाल भावुक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकुलत्या एक मुलाच्या लग्नपत्रिकेवर रमेश भाटकर यांचं नाव नव्हतं, कारण वाचून व्हाल भावुक

अशी वेळ कोणावरही येऊ नये. एकुलत्या एक मुलाच्या लग्नपत्रिकेवर रमेश भाटकर यांचं नाव छापण्यात आलं नव्हतं. काय होतं यामागचं कारण ...

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री, जिच्या भानगडीत दाऊदने प्रोड्यूसरला झाडल्या गोळ्या, कोण होती ती? - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री, जिच्या भानगडीत दाऊदने प्रोड्यूसरला झाडल्या गोळ्या, कोण होती ती?

अभिनेत्रीचा थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध आला. त्यामुळे तिला बॉलिवूडमधून हद्दपार करण्यात आलं. सध्या ही अभिनेत्री एकांतवासात आहे ...

बाळजाबाईच्या लेकी खूप हुशार! एक मुलगी Google मध्ये करते नोकरी, तर दुसरी... - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाळजाबाईच्या लेकी खूप हुशार! एक मुलगी Google मध्ये करते नोकरी, तर दुसरी...

'हळद रुसली आणि कुंकु हसलं' मालिकेतील बाळजाबाईची भूमिका साकारणाऱ्या पूजा पवार यांच्या दोन्ही मुली उत्तम करिअर करत आहे. वाचून तुम्हीही आनंदी व्हाल ...

"मला मूल नकोय.."; लग्नाला १० वर्ष झालेल्या मराठी अभिनेत्रीचा मोठा निर्णय, कारणही सांगितलं - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मला मूल नकोय.."; लग्नाला १० वर्ष झालेल्या मराठी अभिनेत्रीचा मोठा निर्णय, कारणही सांगितलं

एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लग्नाला १० वर्ष उलटूनही बाळाला जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीचं या निर्णयामागचं कारणही सांगितलंय ...

फर्मास! कोरियन तरुणींचा 'पतंग उडवीत होते' लावणीवर ठेका, 'या' मराठी अभिनेत्रीने केलंय नृत्यदिग्दर्शन - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फर्मास! कोरियन तरुणींचा 'पतंग उडवीत होते' लावणीवर ठेका, 'या' मराठी अभिनेत्रीने केलंय नृत्यदिग्दर्शन

बाई मी पतंग उडवीत होते लावणीवर कोरियन मुलींचा झक्कास डान्स. व्हिडीओ तुफान व्हायरल आणि नेटकऱ्यांची पसंती. तुम्हीही बघा ...

थिएटरमध्ये रडून बेशुद्ध होणारी माणसं मुद्दाम बसवली? 'सैयारा'चे निर्माते म्हणाले- "खरं सांगायचं तर..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटरमध्ये रडून बेशुद्ध होणारी माणसं मुद्दाम बसवली? 'सैयारा'चे निर्माते म्हणाले- "खरं सांगायचं तर..."

'सैयारा' सिनेमाच्या निर्मात्यांनी थिएटरमध्ये रडणारी माणसं मुद्दाम बसवली या चर्चांवर मौन सोडलंय. याशिवाय मोठा खुलासा केलाय ...

प्राजक्ता गायकवाडचं ठरलं! अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी, लवकरच लग्नाचा बार उडणार - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता गायकवाडचं ठरलं! अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी, लवकरच लग्नाचा बार उडणार

Prajakta Gaikwad Getting Married: प्राजक्ता गायकवाडने लग्न ठरल्याची खास बातमी सर्वांना दिली आहे. प्राजक्ताचं सर्वांनी अभिनंदन केलंय ...

सुप्रियाआधी 'या' मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात होते सचिन पिळगावकर, दोघांनी एकत्र केलंय काम - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुप्रियाआधी 'या' मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात होते सचिन पिळगावकर, दोघांनी एकत्र केलंय काम

सुप्रियाआधी सचिन एका मराठी अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होते. त्यांनी आत्मचरित्रात या गोष्टीचा उल्लेख केला आहे ...