लाईव्ह न्यूज :

author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
"फक्त एक चमचा भात खातो आणि त्यासोबत.."; सलमानने पहिल्यांदाच सांगितला त्याचा डाएट प्लान - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फक्त एक चमचा भात खातो आणि त्यासोबत.."; सलमानने पहिल्यांदाच सांगितला त्याचा डाएट प्लान

सलमानने आयुष्यात पहिल्यांदा जाहीरपणे त्याचा फिटनेस मंत्रा आणि डाएट प्लान सांगितला आहे. हा प्लान तुम्हीही फॉलो करुन भाईजानसारखं फिट राहू शकता ...

हा नक्की बनराकसच आहे ना? क्लीन शेव्ह लूकमध्ये दिसला 'पंचायत ४'चा भूषण, सर्वजण पाहतच राहिले - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा नक्की बनराकसच आहे ना? क्लीन शेव्ह लूकमध्ये दिसला 'पंचायत ४'चा भूषण, सर्वजण पाहतच राहिले

'पंचायत ४'च्या प्रिमिअरला बनराकस भूषणने हजेरी लावली. त्यावेळी अभिनेत्याच्या बदलत्या लूककडे पाहून सर्व जण थक्क झाले ...

२० वर्षानंतर भेटली बहीण-भावाची लाडकी जोडी, 'शिऱ्या' आणि 'शलाका'चं बदलतं रुप पाहून व्हाल थक्क - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२० वर्षानंतर भेटली बहीण-भावाची लाडकी जोडी, 'शिऱ्या' आणि 'शलाका'चं बदलतं रुप पाहून व्हाल थक्क

२० वर्षानंतर शिऱ्या आणि शलाकाची लाडकी जोडी एकमेकांना भेटली आहे. या दोघांना पाहून त्यांचे चाहते थक्क झाले आहेत. ...

"मला लाज वाटतेय यार.."; फोटोशूटसाठी आलेल्या रिंकीच्या साधेपणाने जिंकलं नेटकऱ्यांचं मन - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला लाज वाटतेय यार.."; फोटोशूटसाठी आलेल्या रिंकीच्या साधेपणाने जिंकलं नेटकऱ्यांचं मन

पंचायत वेबसीरिजमधील रिंकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत रिंकीच्या साधेपणाने सर्व चाहत्यांची मनं जिंकली आहेत ...

'राधा ही बावरी' फेम सौरभ गोखलेची पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री, 'बाजीराव मस्तानी'मध्ये केलंय काम - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'राधा ही बावरी' फेम सौरभ गोखलेची पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री, 'बाजीराव मस्तानी'मध्ये केलंय काम

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा सौरभ गोखलेची पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे हे फार कमी जणांना माहित असेल. तिने रणवीर सिंग, प्रियंका चोप्रासोबत काम केलंय. ...

'आई कुठे..' फेम रुपाली भोसलेने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाली- "लवकरच मी..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे..' फेम रुपाली भोसलेने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाली- "लवकरच मी..."

रुपाली भोसलेने चाहत्यांना खास बातमी दिली आहे. त्यामुळे तिच्या सर्व चाहत्यांना आनंद झाला असून अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. ...

Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल

Panchayat 4 Review : एखादी चांगली कलाकृती पाहून संपते तेव्हा, 'अजून एखादा भाग असायला हवा होता', अशी चुटपुट मनाला लागते. 'पंचायत'च्या आधीच्या तीनही सीझन्सने हे खरंही केलंय. पण हा सीझन पाहिल्यावर ती 'चुटपुट' लागत नाही, इतकंच! ...

होणारा नवरा कोणासारखा दिसायला हवा? जुई गडकरीने दाखवला थेट 'या' अभिनेत्याचा फोटो - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :होणारा नवरा कोणासारखा दिसायला हवा? जुई गडकरीने दाखवला थेट 'या' अभिनेत्याचा फोटो

होणारा नवरा कसा असावा, कोणासारखा दिसावा? असा प्रश्न विचारताच ठरलं तर मगमधील सायली अर्थात जुई गडकरीने एका प्रसिद्ध अभिनेत्याचा फोटो सर्वांना दाखवला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...