देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.Read more
पंचायत वेबसीरिजमधील प्रल्हादने चहा पिण्याचे दुष्परिणाम सांगितलं आहेत. शिवाय त्याने ९ वर्षांपासून चहा पिणं का बंद केलं, यामागचं चकित करणारं कारण सांगितलं आहे ...
आमिर खानला डॉ. श्रीराम लागूंनी १० हजार रुपयांची मदत का केली? याचा खास किस्सा आमिरने उलगडून दाखवला. हा किस्सा वाचून डॉ. लागूंबद्दल तुमचा आदर आणखी वाढेल ...
शेफाली जरीवाला ही फिल्मी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री. शेफालीने वयाच्या ४२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला ...
Panchayat 4 Actor Education, Panchayat Star Cast Education: पंचायत ४ वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली. त्यानिमित्त सीरिजमधले अशिक्षित गावकरी रिअल लाईफमध्ये मात्र खूप शिकले आहेत. जाणून घ्या त्याबद्दल ...
'देवमाणूस' मालिकेतील सरु आजींना वयाच्या सत्तरीत अमाप प्रसिद्धी मिळाली. पण यासाठी त्यांना पतीचा विरोध पत्करावा लागला. अभिनेत्रीने खास किस्सा सांगितला आहे ...