डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
सोलापूर : नागणसूर (ता. अक्कलकोट) येथील एका शेत वस्तीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे शेती, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ... ...
Solapur News: हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी आफ्रिकेचा गोल्ड बिझनेसमन सोलेमन मेनसा बार्शी तालुक्यातील घाणेगावात आले होते. यावेळी परदेशी पाहुण्याच्या मुखातून जय हनुमानचा गजर निघाला. ...
बार्शी-धाराशिव मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी उभा असलेल्या उसाच्या ट्राॅलीला पाठीमागून दुचाकीची जोरदार धडक बसली. ...
सतर्कतेच्या दृष्टिकोनातून शासन निर्देशानुसार मंदिरात स्वामींच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना तत्काळ मास्कचे वाटप केले. ...
अनेक साखर कारखान्यांना शेतकरी ऊस देत नसल्याने असे कारखाने कसेबसे चार-पाच तासच चालत आहेत. ...
कुर्डूवाडी-शेटफळ रस्त्यावरील घटना. ...
पुढील तपास करमाळा पोलिस करीत आहेत. ...
चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड हायवेचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. ...