राज्यातील महसूल विभागातील तब्बल १३ हजार ५३६ पदे रिक्त असून यामुळे सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या कामाचा खोळंबा होत आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयांमधील या रिक्त पदांमुळे सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
मागील चार वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषद भरती प्रक्रिया मंत्रालयातून जिल्हा परिषदांना केल्या जाणाऱ्या सूचनांच्या पलीकडे जात नसल्याचे दिसून येत आहे. ...