लाईव्ह न्यूज :

default-image

दीपक भातुसे

पेपरफुटीला आळा, समिती नियुक्त; प्रस्तावित कायद्यासाठी तज्ज्ञ देणार तीन महिन्यांत अहवाल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेपरफुटीला आळा, समिती नियुक्त; प्रस्तावित कायद्यासाठी तज्ज्ञ देणार तीन महिन्यांत अहवाल

शासकीय भरती परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पेपरफुटी विरोधातील कायदा करण्यासाठी राज्य सरकारने अखेर तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. ...

मुंबई महापालिकेचे २५ वर्षांचे होणार ऑडिट; तीन सदस्यांची समिती स्थापन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई महापालिकेचे २५ वर्षांचे होणार ऑडिट; तीन सदस्यांची समिती स्थापन

मुंबई महानगरपालिकेच्या मागील २५ वर्षांच्या कारभाराचे ऑडिट करण्याची तसेच श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा महायुती सरकारने सोमवारी मध्यरात्री विधानसभेत केली. ...

पेपरफुटी विरोधातील कायद्याची घोषणा हवेतच; आश्वासनाला चार महिने उलटले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेपरफुटी विरोधातील कायद्याची घोषणा हवेतच; आश्वासनाला चार महिने उलटले

प्रारूप ठरविण्यासाठी समितीही नाही ...

आधी हजार घेतले, आता आक्षेपांसाठीही पैसे लागणार; शासकीय नोकर भरतीसाठी विद्यार्थ्यांची लूट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधी हजार घेतले, आता आक्षेपांसाठीही पैसे लागणार; शासकीय नोकर भरतीसाठी विद्यार्थ्यांची लूट

प्रतिप्रश्न द्यावे लागणार शंभर रुपये ...

मलिकांवरून पुन्हा महायुतीत तणावाचे वातावरण; विरोधकांनी भाजपाला कोंडीत पकडलं - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मलिकांवरून पुन्हा महायुतीत तणावाचे वातावरण; विरोधकांनी भाजपाला कोंडीत पकडलं

फडणवीसांच्या पत्रावर राष्ट्रवादी नेत्याची खंत; मलिक महायुतीत नकोत : मुख्यमंत्र्यांची भूमिका ...

एमपीएससी नावालाच, भरती ‘खासगी’तूनच; MPSC मार्फत पदभरतीची अंमलबजावणी केव्हा? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमपीएससी नावालाच, भरती ‘खासगी’तूनच; MPSC मार्फत पदभरतीची अंमलबजावणी केव्हा?

शासकीय सेवेतील गट क मधील लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे एमपीएससीमार्फत भरण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने २ नोव्हेंबर २०२२ रोजी घेतला ...

५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडणार; अवकाळीच्या नुकसानीसाठीही करणार तरतूद - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडणार; अवकाळीच्या नुकसानीसाठीही करणार तरतूद

आमदारांच्या मतदारसंघात स्थानिक विकास निधीबरोबर विविध योजनांतर्गत विकासकामांसाठी जादा निधीची तरतूद करण्यात आली आहे. ...

‘लोकमत’चा दणका; नोकरभरती निकाल एक दिवसात लागला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लोकमत’चा दणका; नोकरभरती निकाल एक दिवसात लागला

सहा पैकी तीन विभागांचे निकाल जाहीर ...