लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

दयानंद पाईकराव

खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचा राग, सहा जणांनी युवकाला संपविले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचा राग, सहा जणांनी युवकाला संपविले

तीन महिन्यांनी उलगडा : मारहाण करून विहिरीत फेकले, एकाला अटक, पाच फरार ...

पत्नीसोबत वाद, पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या; पत्नीही आहे कॉन्स्टेबल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीसोबत वाद, पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या; पत्नीही आहे कॉन्स्टेबल

पत्नी रेणुका घरी परतली असता विजय घरी नव्हता. सायंकाळी रेणुका जेवन करून मुलासोबत फिरण्यासाठी गेली. सायंकाळी ७ वाजता विजय घरी परतला. त्याने पत्नी रेणुकाला फोन करून घरी येण्यास सांगितले. पण... ...

जुळ्या मुलांपैकी एकाचा अपघातात मृत्यू; मिहानध्ये जॉबसाठी जात असताना दुचाकीने दिली धडक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुळ्या मुलांपैकी एकाचा अपघातात मृत्यू; मिहानध्ये जॉबसाठी जात असताना दुचाकीने दिली धडक

जुळ्या मुलांपैकी एकाचा मृत्यू झाल्यामुळे संपुर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. ...

लिव्ह इनमधील प्रियकरानेच साडेचार वर्षाच्या बालकाला पळविले; आरोपीस अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिव्ह इनमधील प्रियकरानेच साडेचार वर्षाच्या बालकाला पळविले; आरोपीस अटक

शाळेत टाकण्याच्या बहाण्याने बालकाला वर्धाकडे जाणाऱ्या रेल्वेत सोडले ...

वॉरंट निघाल्याचे सांगून वृद्ध आर्किटेक्टचे २.७५ लाख हडपले; सायबर गुन्हेगारांचे कृत्य - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वॉरंट निघाल्याचे सांगून वृद्ध आर्किटेक्टचे २.७५ लाख हडपले; सायबर गुन्हेगारांचे कृत्य

धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीने आमच्या साहेबांसोबत बोला असे म्हणून फोन आपल्या साथीदाराला दिला. ...

‘पैसे दे नाहीतर अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल करेन’; मुलीला फसवणाऱ्या आरोपीस अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पैसे दे नाहीतर अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल करेन’; मुलीला फसवणाऱ्या आरोपीस अटक

इन्स्टाग्रामवर ओळख, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मागीतली खंडणी ...

पैसे लावले, जुगार खेळले, पाच जणांना तुरुंगात टाकले; ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पैसे लावले, जुगार खेळले, पाच जणांना तुरुंगात टाकले; ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट ५ ची कामगिरी ...

वृद्धापकाळाला कंटाळून दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या; इमामवाड्यातील घटना - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वृद्धापकाळाला कंटाळून दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या; इमामवाड्यातील घटना

मुलगा नसल्याने मुलीच करीत होत्या सांभाळ ...