लाईव्ह न्यूज :

default-image

दयानंद पाईकराव

नागपूर : मुलाकडे दिल्लीला गेलेल्या महिलेची रोख, दागीने लंपास - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर : मुलाकडे दिल्लीला गेलेल्या महिलेची रोख, दागीने लंपास

आरोपीने बेडरुममधील आलमारीतील सोन्याचे दागीने, रोख ५० हजार असा एकूण २ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ...

कारचे स्वप्न झाले भग्न, टोयोटाच्या मॅनेजरने हडपले २.३४ लाख; गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारचे स्वप्न झाले भग्न, टोयोटाच्या मॅनेजरने हडपले २.३४ लाख; गुन्हा दाखल

गिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल : फायनान्स करून देण्याची बतावणी करून गंडविले ...

ट्रकची धडक, कामासाठी आलेल्या परप्रांतीय मजुराचा मृत्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रकची धडक, कामासाठी आलेल्या परप्रांतीय मजुराचा मृत्यू

पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ), सहकलम १८४ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. ...

खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचा राग, सहा जणांनी युवकाला संपविले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचा राग, सहा जणांनी युवकाला संपविले

तीन महिन्यांनी उलगडा : मारहाण करून विहिरीत फेकले, एकाला अटक, पाच फरार ...

पत्नीसोबत वाद, पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या; पत्नीही आहे कॉन्स्टेबल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीसोबत वाद, पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या; पत्नीही आहे कॉन्स्टेबल

पत्नी रेणुका घरी परतली असता विजय घरी नव्हता. सायंकाळी रेणुका जेवन करून मुलासोबत फिरण्यासाठी गेली. सायंकाळी ७ वाजता विजय घरी परतला. त्याने पत्नी रेणुकाला फोन करून घरी येण्यास सांगितले. पण... ...

जुळ्या मुलांपैकी एकाचा अपघातात मृत्यू; मिहानध्ये जॉबसाठी जात असताना दुचाकीने दिली धडक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुळ्या मुलांपैकी एकाचा अपघातात मृत्यू; मिहानध्ये जॉबसाठी जात असताना दुचाकीने दिली धडक

जुळ्या मुलांपैकी एकाचा मृत्यू झाल्यामुळे संपुर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. ...

लिव्ह इनमधील प्रियकरानेच साडेचार वर्षाच्या बालकाला पळविले; आरोपीस अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिव्ह इनमधील प्रियकरानेच साडेचार वर्षाच्या बालकाला पळविले; आरोपीस अटक

शाळेत टाकण्याच्या बहाण्याने बालकाला वर्धाकडे जाणाऱ्या रेल्वेत सोडले ...

वॉरंट निघाल्याचे सांगून वृद्ध आर्किटेक्टचे २.७५ लाख हडपले; सायबर गुन्हेगारांचे कृत्य - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वॉरंट निघाल्याचे सांगून वृद्ध आर्किटेक्टचे २.७५ लाख हडपले; सायबर गुन्हेगारांचे कृत्य

धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीने आमच्या साहेबांसोबत बोला असे म्हणून फोन आपल्या साथीदाराला दिला. ...