लाईव्ह न्यूज :

default-image

दयानंद पाईकराव

दारुसाठी वाहनचोरी करणारा अडकला पाचपावली पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दारुसाठी वाहनचोरी करणारा अडकला पाचपावली पोलिसांच्या जाळ्यात

४ दुचाकी, एका वाहनाचे स्पेअर पार्ट जप्त : चोरीचे वाहन खरेदी करणाऱ्यासही घेतले ताब्यात ...

मुलासोबत गेलेल्या वडिलांचा कारने धडक दिल्याने मृत्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलासोबत गेलेल्या वडिलांचा कारने धडक दिल्याने मृत्यू

कळमना ठाण्यात गुन्हा दाखल : मुलाचे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी गेले होते सेंटरवर ...

प्रेमसंबंध उघडकीस आले, सळाखीने वार करून पत्नीला संपविले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेमसंबंध उघडकीस आले, सळाखीने वार करून पत्नीला संपविले

प्रेम विवाहाचा करुण अंत : आरोपीस अटक, दोन वर्षांचा चिमुकला झाला पोरका ...

गुंतवणूकीचे आमीष, पती-पत्नीसह ८ जणांना ६२ लाखांनी गंडविले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुंतवणूकीचे आमीष, पती-पत्नीसह ८ जणांना ६२ लाखांनी गंडविले

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल : नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

Nagpur: मुलाला मारू नका म्हटले, पत्नीचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, आरोपी पतीस अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: मुलाला मारू नका म्हटले, पत्नीचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, आरोपी पतीस अटक

Nagpur News: मुलाला मारण्यास मनाई केल्यामुळे पत्नीचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे. ...

क्रेनचे चाक अंगावरून गेले, महिला जागीच गतप्राण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्रेनचे चाक अंगावरून गेले, महिला जागीच गतप्राण

Nagpur : आरोपी क्रेन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल ...

विमानतळावरील शौचालयात बॉम्बचा ई मेल आल्याने खळबळ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमानतळावरील शौचालयात बॉम्बचा ई मेल आल्याने खळबळ

सुरक्षा यंत्रणांनी पिंजून काढले विमानतळ : काहीच आढळले नाही संशयास्पद ...

मनोरंजनाच्या कार्यक्रमात राडा, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनोरंजनाच्या कार्यक्रमात राडा, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३२६, ३२३, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. ...