लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

दयानंद पाईकराव

वाहतूक पोलिसांचा गुन्हेगारांवरही अंकुश, पाच आरोपी महिलांना अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहतूक पोलिसांचा गुन्हेगारांवरही अंकुश, पाच आरोपी महिलांना अटक

ही घटना शुक्रवारी १९ जानेवारीला सकाळी ११.५० वाजताच्या सुमारास लिबर्टी चौकात घडली. ...

भरधाव ऑटो पलटला, महिला गंभीर जखमी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव ऑटो पलटला, महिला गंभीर जखमी

ऑटोचालकाने नविन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उंटखाना आर्मी मेससमोर आपल्या ताब्यातील ऑटो भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविला. ...

समृद्धीवरील अपघातातील मृतांच्या परिवारांना नुकसान भरपाई द्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धीवरील अपघातातील मृतांच्या परिवारांना नुकसान भरपाई द्या

पिडीत परिवारांचा ‘राम नाम जप’ : उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे जाताना आंदोलनकर्त्यांना रोखले ...

प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी मनिष जांभुळेची निवड  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी मनिष जांभुळेची निवड 

प्रजासत्ताक दिनाच्या पथ संचलनासाठी राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) च्या वतीने विद्यापीठ स्तरावर निवड स्पर्धा आयोजित केली होती. ...

भरधाव वाहनाची धडक, मॉर्निंग वॉक करणारा व्यक्ती जखमी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव वाहनाची धडक, मॉर्निंग वॉक करणारा व्यक्ती जखमी

भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे मॉर्निंग वॉक करणारा ५२ वर्षाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला. ...

‘माझ्या सोबत गाडीवर चल’ म्हणून केला युवतीचा विनयभंग - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘माझ्या सोबत गाडीवर चल’ म्हणून केला युवतीचा विनयभंग

युवतीने नकार देऊन मोबाईल परत मागितला असता आरोपीने तिला अश्लील शिविगाळ करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. ...

रेतीची तस्करी करणाऱ्या चौघांना केले गजाआड; ८२.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेतीची तस्करी करणाऱ्या चौघांना केले गजाआड; ८२.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

हुडकेश्वर पोलिसांची कामगिरी ...

हातातील वाद्य सुटले, परिस्थितीमुळे त्याने मृत्यूला कवटाळले! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हातातील वाद्य सुटले, परिस्थितीमुळे त्याने मृत्यूला कवटाळले!

उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण यांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे. ...