लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

दयानंद पाईकराव

बाप रे! घरफोड्या करून विकत घेतली क्रेटा कार, आरोपीस अटक  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाप रे! घरफोड्या करून विकत घेतली क्रेटा कार, आरोपीस अटक 

संदिप खेमचंद्र टेंभरे (२४, रा. हुंडा, शिवनी मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ...

नातेवाईकाच्या लग्नासाठी गोंदियाला गेले; चोरट्याने रोख रक्कम, दागिने केले लंपास - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नातेवाईकाच्या लग्नासाठी गोंदियाला गेले; चोरट्याने रोख रक्कम, दागिने केले लंपास

सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली घटना ...

‘टॉकीज चालवायची असेल तर पैसे द्यावे लागतील’ म्हणून खंडणीची मागणी; चार आरोपींना अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘टॉकीज चालवायची असेल तर पैसे द्यावे लागतील’ म्हणून खंडणीची मागणी; चार आरोपींना अटक

टॉकीजच्या मॅनेजरला मारहाण करून केली तोडफोड ...

नाईकनगरात कोयत्याने वार करून तडीपार गुंडाचा खून - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाईकनगरात कोयत्याने वार करून तडीपार गुंडाचा खून

खुनानंतर आरोपीने अजनी ठाण्यात आत्मसमर्पण केले असून शहरात सुरु झालेली खुनांची मालिका रोखण्यात पोलिसांना यश आलेले नाही. ...

‘तु माझ्याशी बोलत का नाहीस ?’ म्हणत केला युवतीचा विनयभंग - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘तु माझ्याशी बोलत का नाहीस ?’ म्हणत केला युवतीचा विनयभंग

ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. ...

तुरुंगातून बाहेर आला, तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, आरोपीस अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुरुंगातून बाहेर आला, तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, आरोपीस अटक

राज उर्फ राघवेंद्र राधेशाम यादव (३१, रा. ऐश्वर्या रेसिडेन्सी, वासुदेवनगर हिंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ...

अज्ञात वाहनाची धडक, दुध विक्रेता युवक जागीच ठार; वृद्ध आईवर दुःखाचा डोंगर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अज्ञात वाहनाची धडक, दुध विक्रेता युवक जागीच ठार; वृद्ध आईवर दुःखाचा डोंगर

ही घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून युवकाच्या मृत्युमुळे त्याच्या वृद्ध आईवर संकट कोसळले आहे. ...

एटीएममधून चोरी करणारे बंटी-बबली अजनी पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एटीएममधून चोरी करणारे बंटी-बबली अजनी पोलिसांच्या जाळ्यात

सिसीटीव्हीमुळे झाले उघड : गणेशपेठ, लकडगंज, तहसिलमध्येही चोरीची कबुली ...