दरम्यान अमरावती रोडवर वडधामना चौक येथे अज्ञात ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या अॅक्टीव्हाला जोरात धडक दिली. ...
गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने तांत्रीक तपास आणि मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून मोहम्मद फैयाज आणि ईरफान शमशादला ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ...