लाईव्ह न्यूज :

default-image

दयानंद पाईकराव

लग्नासाठी बाहेरगावी गेले, चोरट्याने १.५४ लाखांचे दागीने नेले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नासाठी बाहेरगावी गेले, चोरट्याने १.५४ लाखांचे दागीने नेले

सुरेश मारोतराव लोणारे (५६, रा. हरिभाऊ कोलते अपार्टमेंट, नंदनवन) हे आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबीयांसह नातेवाईकाच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. ...

बाहेरगावी गेलेल्या व्यक्तीचे १.७५ लाखांचे दागिने, रोख लंपास - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाहेरगावी गेलेल्या व्यक्तीचे १.७५ लाखांचे दागिने, रोख लंपास

अज्ञात आरोपीने घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला.  ...

चाकू, तलवार घेऊन फिरणारे चौघे पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चाकू, तलवार घेऊन फिरणारे चौघे पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हा दाखल

चाकु आणि तलवार घेऊन फिरणाऱ्या चार आरोपींना शहर पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात अटक करून गजाआड केले आहे. ...

तडीपार शहरात आला, तलवार घेऊन फिरला अन् जाळयात अडकला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तडीपार शहरात आला, तलवार घेऊन फिरला अन् जाळयात अडकला

आरोपीचा रेकॉर्ड तपासला असता त्याला ३० जून २०२३ रोजी शहरातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आल्याचे उघड झाले. ...

मोबाईल शॉपी मालकाचे ७.५२ लाख सायबर गुन्हेगाराने हडपले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईल शॉपी मालकाचे ७.५२ लाख सायबर गुन्हेगाराने हडपले

सहा खात्यातील रक्कम केली वळती ...

कारची धडक, कॉलेजला जाणारी विद्यार्थिनी गंभीर जखमी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारची धडक, कॉलेजला जाणारी विद्यार्थिनी गंभीर जखमी

जखमी तृप्तीला धडक दिलेल्या कारचालकाने मेयो रुग्णालयात दाखल करून तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. ...

हत्तीमार चाकु घेऊन फिरला, पोलिसांनी तुरुंगात टाकला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हत्तीमार चाकु घेऊन फिरला, पोलिसांनी तुरुंगात टाकला

लकडगंज पोलिसांचे पथक गुन्हेगारांच्या शोधात गस्त घालत होते. ...

भरधाव ट्रकची धडक आत्या ठार, भाचा गंभीर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव ट्रकची धडक आत्या ठार, भाचा गंभीर

दरम्यान अमरावती रोडवर वडधामना चौक येथे अज्ञात ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या अ‍ॅक्टीव्हाला जोरात धडक दिली. ...