लाईव्ह न्यूज :

default-image

दत्ता यादव

शेतातून आले.. जेवण केले.. झोपी गेले.. मृत्यूनंतरच सर्पदंशाचे निदान झाले - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शेतातून आले.. जेवण केले.. झोपी गेले.. मृत्यूनंतरच सर्पदंशाचे निदान झाले

एकसष्ठ वर्षीय वृद्ध सायंकाळी शेतातून घरी आले. नेहमीप्रमाणे जेवण केले. त्यानंतर रात्री झोपी गेले. मध्यरात्री डोके दुखायला लागले म्हणून झोपेतून उठले. ...

पैशांसाठी तगादा लावल्याने खासगी सावकाराचा खून, साताऱ्यात उडाली एकच खळबळ - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पैशांसाठी तगादा लावल्याने खासगी सावकाराचा खून, साताऱ्यात उडाली एकच खळबळ

अपहरण करुन खून केल्यानंतर मृतदेह डोंगरावरील ओढ्यात टाकून दिला ...

पार्टी बेतली जीवावर, पाणी आणायला गेलेल्या तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, साताऱ्यातील सोनगाव येथील घटना - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पार्टी बेतली जीवावर, पाणी आणायला गेलेल्या तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, साताऱ्यातील सोनगाव येथील घटना

गावात सर्वत्र हळहळ ...

कारागृहातील बॅरेकमध्ये झोपण्याच्या जागेवरून राडा; बंदीवानला बेदम मारहाण, दोन बंदीवानवर गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कारागृहातील बॅरेकमध्ये झोपण्याच्या जागेवरून राडा; बंदीवानला बेदम मारहाण, दोन बंदीवानवर गुन्हा दाखल 

कारागृहातील बॅरेकमध्ये झोपण्याच्या जागेवरून झालेल्या वादाप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   ...

‘मला अजून शिकायचंय, मी लग्न करू शकत नाही’ म्हणताच शाळकरी मुलीला भोसकले - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘मला अजून शिकायचंय, मी लग्न करू शकत नाही’ म्हणताच शाळकरी मुलीला भोसकले

लग्न करण्यास नकार दिल्याने एका १६ वर्षांच्या शाळकरी मुलीला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली. ...

साताऱ्यातील कास पठाराजवळील पिसाणी येथे विहिरीत पडून गव्याचा मृत्यू - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील कास पठाराजवळील पिसाणी येथे विहिरीत पडून गव्याचा मृत्यू

गवा पाण्याच्या शोधात विहिरीजवळ आला असण्याचा अंदाज ...

साताऱ्यात भरदिवसा चोरी, हिरेजडीत मंगळसूत्रही लंपास; एका महिलेविरोधात गुन्हा नोंद - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात भरदिवसा चोरी, हिरेजडीत मंगळसूत्रही लंपास; एका महिलेविरोधात गुन्हा नोंद

सातारा : सातारा शहरातील फॉरेस्ट कॉलनीतील एका घरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली. यामध्ये सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास झाला ... ...

प्रतापगडाच्या पायथ्याला आणखी दोन कबरी सापडल्या, इतिहास तज्ज्ञांकडून घेतली जातेय माहिती - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रतापगडाच्या पायथ्याला आणखी दोन कबरी सापडल्या, इतिहास तज्ज्ञांकडून घेतली जातेय माहिती

अफजलखान कबरीजवळील पाडलेले बांधकाम हटविताना प्रशासनाला आज, शनिवारी सकाळी आणखी दोन कबरी त्या ठिकाणी दिसून आल्या ...