लाईव्ह न्यूज :

default-image

दत्ता यादव

कुटुंब दवाखान्यात अन् चोरटे घरात; साताऱ्यातील घटना, आठ तोळ्यांचे दागिने लांबविले - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कुटुंब दवाखान्यात अन् चोरटे घरात; साताऱ्यातील घटना, आठ तोळ्यांचे दागिने लांबविले

साताऱ्यातील सदर बझार येथे कुटुंबीय दवाखान्यात गेले असताना चोरट्यांनी घर फोडून आठ तोळ्यांचे दागिने चोरून नेले.  ...

लग्नानंतर समजले पतीचे नपुंसकत्व, वाई तालुक्यातील घटना - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लग्नानंतर समजले पतीचे नपुंसकत्व, वाई तालुक्यातील घटना

हा प्रकार लपविण्यासाठी विवाहितेचा छळ ...

‘मला गर्लफ्रेंड नाही, तू शोधून दे नाहीतर तू बन’, अल्पवयीन मुलीकडे अजब मागणी - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘मला गर्लफ्रेंड नाही, तू शोधून दे नाहीतर तू बन’, अल्पवयीन मुलीकडे अजब मागणी

पाटण तालुक्यातील घटना, तरूणाच्याविरोधात तक्रार दाखल. ...

अनैतिक संबंधातून वडाप व्यावसायिकाचा खून, 12 तासांत लागला छडा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधातून वडाप व्यावसायिकाचा खून, 12 तासांत लागला छडा

एकाला अटक; एलसीबीकडून १२ तासांच्या आत गुन्हा उघड ...

चौथ्या मजल्यावरून पडताना पाय पकडला; तरीही गेला तिचा जीव, साताऱ्यातील धक्कादायक घटना - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चौथ्या मजल्यावरून पडताना पाय पकडला; तरीही गेला तिचा जीव, साताऱ्यातील धक्कादायक घटना

कॅफेमध्ये मित्रांसोबत गेली होती वाढदिवसाला ...

गांजा ओढू नका सांगणं जीम इन्सट्रक्टरला भोवलं, दिल्या अंगभर जखमा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गांजा ओढू नका सांगणं जीम इन्सट्रक्टरला भोवलं, दिल्या अंगभर जखमा

चाैघांवर गुन्हा; पेवर ब्लाॅक अन् काचेच्या तुकड्याने मारहाण ...

ट्रक-ऊसाच्या ट्रॅक्टरचा अपघात, अडकलेल्या चालकाला केबीनमध्येच तासभर सलाईन देऊन वाचविला जीव - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ट्रक-ऊसाच्या ट्रॅक्टरचा अपघात, अडकलेल्या चालकाला केबीनमध्येच तासभर सलाईन देऊन वाचविला जीव

१०८ रुग्णवाहिेकेवरील डाॅक्टरांची तत्परता; वर्धनगड घाटात ऊसाचा ट्रॅक्टर अन् ट्रकचा भीषण अपघात. ...

शेतातून आले.. जेवण केले.. झोपी गेले.. मृत्यूनंतरच सर्पदंशाचे निदान झाले - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शेतातून आले.. जेवण केले.. झोपी गेले.. मृत्यूनंतरच सर्पदंशाचे निदान झाले

एकसष्ठ वर्षीय वृद्ध सायंकाळी शेतातून घरी आले. नेहमीप्रमाणे जेवण केले. त्यानंतर रात्री झोपी गेले. मध्यरात्री डोके दुखायला लागले म्हणून झोपेतून उठले. ...