लाईव्ह न्यूज :

default-image

दत्ता यादव

Satara News: दुचाकी घसरुन फरफटत गेले, अज्ञात वाहनाखाली येवून चिपळूणच्या अभियंत्या तरुणीचा जागीच मृत्यू; हेल्मेटमुळे पती वाचला - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: दुचाकी घसरुन फरफटत गेले, अज्ञात वाहनाखाली येवून चिपळूणच्या अभियंत्या तरुणीचा जागीच मृत्यू; हेल्मेटमुळे पती वाचला

दोन दिवसांपूर्वी दोघेही सुटीसाठी चिपळूणला गेले होते. सुटी संपवून दुचाकीवरुन पुण्याला निघाले असता घडली दुर्घटना ...

पोलिसांसमोरच दंगा करून शासकीय काम बंद पाडले; १५ जणांवर गुन्हा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलिसांसमोरच दंगा करून शासकीय काम बंद पाडले; १५ जणांवर गुन्हा

बेकायदेशीर जमाव जमवून मोठमोठ्याने आरडाओरड केली. ...

तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त; दोन पोलिस काॅन्स्टेबल बहिणींसह आई-वडिलांवरही गुन्हा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त; दोन पोलिस काॅन्स्टेबल बहिणींसह आई-वडिलांवरही गुन्हा

धमक्यांना कंटाळून तरुणाने पोलिस वसाहतीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ...

सोनगावच्या सुवर्ण पतसंस्थेत ६७ लाखांचा घोटाळा, चेअरमनसह १६ संचालकांवर गुन्हा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सोनगावच्या सुवर्ण पतसंस्थेत ६७ लाखांचा घोटाळा, चेअरमनसह १६ संचालकांवर गुन्हा

सचिव अशोक नावडकर यांच्या बचत खात्यामध्ये ३,८२,१०० रकमेचा पोकळ जमाखर्च दाखविला.  ...

किरकोळ कारणावरुन सातारा बसस्थानकात वाहकाला मारहाण, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :किरकोळ कारणावरुन सातारा बसस्थानकात वाहकाला मारहाण, गुन्हा दाखल

या प्रकारानंतर वाहक मोहन जगदाळे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली ...

मटकाकिंग समीर कच्छीसह ४२ साथीदारांना मोक्का, महाराष्ट्रातील पहिली मोठी कारवाई  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मटकाकिंग समीर कच्छीसह ४२ साथीदारांना मोक्का, महाराष्ट्रातील पहिली मोठी कारवाई 

गुन्ह्यांची यादी हैराण करणारी... ...

अपहरण, जबरी चोरी करणारे दोघे जिल्ह्यातून हद्दपार; दोन वर्षांसाठी कारवाई; पोलीस अधीक्षकांचा आदेश - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अपहरण, जबरी चोरी करणारे दोघे जिल्ह्यातून हद्दपार; दोन वर्षांसाठी कारवाई; पोलीस अधीक्षकांचा आदेश

सातारा शहरात जबरी चोरी करणे, विनयभंग, अपहरण, शिवीगाळ, दमदाटी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या दोघांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केली. ...

महिलेच्या 'व्हाॅट्सअप'वर अनोळखी व्यक्तीचा ‘विवस्त्र काॅल’ - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेच्या 'व्हाॅट्सअप'वर अनोळखी व्यक्तीचा ‘विवस्त्र काॅल’

भयभीत झालेल्या महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात घेतली धाव ...