राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली. पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही - रणधीर जयस्वाल मुंबईमध्ये परवानगीशिवाय ड्रोन उडवू नका, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दिली महत्त्वाची सूचना "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम सोलापुरातील शिवम सचिन वाघमारे व इमरान अब्दुला शेख या दोन मुलांना सर्वच विषयांत ३५ गुण मिळाले आहेत. दोघांची टक्केवारी ३५ टक्के इतकी आहे. पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची ८ खोटी मिसाईल पाडली... पहलगाम दहशतवाद्यांवर २० लाखांचा इनाम; काश्मीर खोऱ्यात पोस्टर लागले वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच... सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; १० वीचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना सैन्याने घेरले, चकमक सुरू २ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा; ठाकरेंकडून डॅमेज कंट्रोलसाठी सासरा, सुनेला मातोश्रीवर बोलावणे उदय सामंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला, काही दिवसांत तिसऱ्यांदा भेटल्याने चर्चांना उधाण भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार? सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही... "ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस... 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले "माता भगिनींचं कुंकू पुसरण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय", 'ऑपरेशन सिंदूर'नंतर PM मोदींचं पहिल्यांदाच भाष्य
साताऱ्यातील चार तरुणांची कहाणी; शिक्षित असतानाही फसल्याचे मनात शल्य ... हा अपघात गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हमदाबाज फाटा, ता. सातारा येथे झाला. ... तुटलेल्या सुऱ्याच्या मुठीने कपाळावर वार ... तब्बल ३२ लाखांचे ५० तोळ्यांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या टोळीमध्ये आणखी तिघांचा समावेश असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. ... याप्रकरणी नराधम बापाला दहिवडी पोलिसांनी तातडीने अटक केली. ... तोल गेल्याने घडली दुर्घटना ... Satara News: फलटण येथील मंडलाधिकारी आणि महिला तलाठीला १३ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी रंगेहाथ पकडले. सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी दोघांनी लाच घेतल्याचे समोर आले आहे. ... दुधेबावी, ता. फलटण येथे ४ जुलै २०२० रोजी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली होती. ...