पावसाचा विलंब, पिवळा मोझॅक आणि इतर रोगांच्या प्रादुर्भावामुळे राज्यभरातील सोयाबीन या पिकाचे नुकसान झाले आहे. ...
सरकारने घालून दिलेली अट काढून टाकण्यासंदर्भात राज्यातील बड्या साखर कारखानदारांनी सहकार मंत्र्यांकडे मागणी केली आहे. ...
दादा भुसे कृषी मंत्री असताना त्यांनी एका कार्यक्रमात लातूरमध्ये संशोधन केंद्र उभारण्याचा विचार असल्याचे सांगितलं होतं... ...
देशी गाईच्या दुधाचे आईस्क्रीम पुण्यात आता मिळत आहे. दूध प्रक्रिया करू इच्छिणाऱ्या दूध उत्पादकांसाठी हा मार्गदर्शक प्रकल्प आहे. ...
बऱ्याच भागात काही पिके अधिसूचित केलेली नसतानाही (विमा यादीत नसलेली पिके) मोठ्या प्रमाणावर लागवड होत असते. अधिसूचित नसलेल्या पिकासाठी पीक विम्याची रक्कम किंवा शासकीय मदत कशी मिळवायची ते जाणून घेऊ ...
अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, अशा नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिकाच्या आणि शेतजमीनीच्या नुकसानाकरिता राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. ...