लाईव्ह न्यूज :

default-image

दत्ता लवांडे

द्राक्षबागायतदारांनो सावधान! 'या' कंपनीच्या भेसळयुक्त खतामुळे २०० एकर बागा उध्वस्त! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्षबागायतदारांनो सावधान! 'या' कंपनीच्या भेसळयुक्त खतामुळे २०० एकर बागा उध्वस्त!

वालचंदनगर पोलिसांनी संबंधित खत उत्पादक कंपनी आणि विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे.  ...

अखेर निराशाच; 'अग्रीम' जाहीर पण हजारो शेतकरी राहणार वंचित! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अखेर निराशाच; 'अग्रीम' जाहीर पण हजारो शेतकरी राहणार वंचित!

अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ २० ते ६० टक्के शेतकऱ्यांनाचा अग्रीमचा लाभ मिळणार आहे. इतर शेतकरी अग्रीमच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. ...

अवकाळी, पाण्याच्या कमतरतेमुळे द्राक्ष बागायतदारांवर संकट! जाणून घ्या बागांची सद्यस्थिती - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळी, पाण्याच्या कमतरतेमुळे द्राक्ष बागायतदारांवर संकट! जाणून घ्या बागांची सद्यस्थिती

यंदा साधारण उत्पादन चांगले होण्याची स्थिती असली तरी पावसाची कमतरता आणि वातावरणातील बदलामुळे द्राक्षे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडू शकतात. ...

रात्रभर जागता पहारा अन् हल्ल्यांत कित्येक जनावरांचा मृत्यू; बिबट्यांची संख्या का वाढली? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रात्रभर जागता पहारा अन् हल्ल्यांत कित्येक जनावरांचा मृत्यू; बिबट्यांची संख्या का वाढली?

बिबट्यांचे वाढलेले हल्ले आणि पाळीव प्राण्यांच्या संरक्षणामुळे नागरिकांना रात्रभर जागून पाळीव प्राण्यांची राखण करावी लागत आहे. ...

"तुम्हाला फक्त बिबटे हवे असतील तर माणसांना गोळ्या घाला" - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :"तुम्हाला फक्त बिबटे हवे असतील तर माणसांना गोळ्या घाला"

सोन्यासारखं लेकरू या आजोबांच्या डोळ्यादेखत बिबट्याने उचलून नेलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. ...

6 हजार कोटींचा खर्च अन् राजकारणाची 53 वर्षे; निळवंडे प्रकल्प का रखडला? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :6 हजार कोटींचा खर्च अन् राजकारणाची 53 वर्षे; निळवंडे प्रकल्प का रखडला?

अवघ्या ८ कोटींचा प्रस्तावित खर्च असताना आत्तापर्यंत ५ ते ६ हजार कोटींपर्यंत खर्च गेला तरी हा प्रकल्प का रखडला हा मोठा प्रश्न आहे. ...

शेतीची पार्श्वभूमी नसताना गुलाब शेतीतून लाखो कमावतात पुण्याच्या हर्षदाताई ! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीची पार्श्वभूमी नसताना गुलाब शेतीतून लाखो कमावतात पुण्याच्या हर्षदाताई !

गुगलवरून गुलाब शेतीची माहिती घेतल्यानंतर उत्साह वाढला आणि २०१६ साली हर्षदा यांनी गुलाब शेती करायचं ठरवलं.  ...

जरांगे पाटलांनी पश्चिम महाराष्ट्रात दौरा केला तेथील शेतीची स्थिती कशी आहे? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जरांगे पाटलांनी पश्चिम महाराष्ट्रात दौरा केला तेथील शेतीची स्थिती कशी आहे?

मराठवाड्याच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी पुढारलेली शेती करतात असं बोललं जातं. ...