लाईव्ह न्यूज :

default-image

दत्ता यादव

साताऱ्यात कॉलेज परिसरामध्ये तरुणाचा नग्नावस्थेत धिंगाणा, अचानक घडलेल्या प्रकाराने सारेच अवाक् - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात कॉलेज परिसरामध्ये तरुणाचा नग्नावस्थेत धिंगाणा, अचानक घडलेल्या प्रकाराने सारेच अवाक्

त्याचे हे कृत्य पाहून अनेकांनी डोळ्यावर हात ठेवला तर काहींनी आपला मार्गच बदलला. ...

सुनावणीवेळी तहसीलदारांसमोर आरडाओरड केली, न्यायालयाने एकाला एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सुनावणीवेळी तहसीलदारांसमोर आरडाओरड केली, न्यायालयाने एकाला एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली

आरोपी बाळासो बर्गे याने मोठमोठ्याने आरडाओरड करून मग्रुरीने बोलून टेबलावरील कागदपत्रे हिसकावून घेतली ...

साताऱ्यात सिलेंडरच्या स्फोटात बेकरीस आग; लाखोंचे नुकसान - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात सिलेंडरच्या स्फोटात बेकरीस आग; लाखोंचे नुकसान

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही ...

चाॅकलेट देण्याचं आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीशी अश्लील कृत्य - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाॅकलेट देण्याचं आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीशी अश्लील कृत्य

सातारा जिल्ह्यातील घटना, एकावर गुन्हा दाखल ...

धक्कादायक! आई-वडिलांवरचा राग काढला भावाच्या मुलावर, एक वर्षाच्या चिमुकल्याला फेकलं विहिरीत - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धक्कादायक! आई-वडिलांवरचा राग काढला भावाच्या मुलावर, एक वर्षाच्या चिमुकल्याला फेकलं विहिरीत

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याच्या सख्या थोरल्या भावाचा मुलगा शलमोनला घरातून नेले. अन् चिमुकल्याला विहीरीत फेकून दिले. ...

पोलिसाने पैसे खाल्ले, अन् मला शिक्षा झाली; चिठ्ठीत पोलिसाचे नाव लिहून तरूणाची आत्महत्या - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलिसाने पैसे खाल्ले, अन् मला शिक्षा झाली; चिठ्ठीत पोलिसाचे नाव लिहून तरूणाची आत्महत्या

काही महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीने कौटुंबिक वादातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. याप्रकरणात तो तीन महिने कारागृहात होता. ...

सातारा: अजिंक्यतारा किल्ल्यावरून पाय घसरून वृद्ध दरीत पडला, १४ तासांहून अधिक वेळाने बाहेर काढले; अन् - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: अजिंक्यतारा किल्ल्यावरून पाय घसरून वृद्ध दरीत पडला, १४ तासांहून अधिक वेळाने बाहेर काढले; अन्

दरीतून आवाज येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. यानंतर नागरिकांनी थोडे दरीत उतरून पाहिले असता कोणीतरी व्यक्ती दरीत पडल्याचे निदर्शनास आले. ...

बिल मंजुरीसाठी स्वीकारले ९२ हजार; कार्यकारी अभियंता सतीश लब्बा लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिल मंजुरीसाठी स्वीकारले ९२ हजार; कार्यकारी अभियंता सतीश लब्बा लाचलुचपतच्या जाळ्यात

Bribe Case : याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार हे ठेकेदार असून, त्यांनी सिमेंट काँक्रीट बंधाऱ्याचे काम पूर्ण केले होते. ...