लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

दत्ता यादव

‘साॅरी दादा मी अडकत चाललोय’ मेसेज करून लहान भावाची आत्महत्या - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘साॅरी दादा मी अडकत चाललोय’ मेसेज करून लहान भावाची आत्महत्या

महाबळेश्वरातील घटना; ‘त्याचा’ रात्रीचा मेसेज थोरल्या भावाने पाहिला सकाळी ...

Satara Crime: दारू पिण्याचा परवाना नसणे चौघांना भोवले, तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: दारू पिण्याचा परवाना नसणे चौघांना भोवले, तिघांवर गुन्हा दाखल

पोलिसांकडून दखल घेण्यास सुरुवात ...

साताऱ्यात भरदिवसा चोरी, चोरट्यांनी १४ तोळ्यांचे दागिने केले लंपास - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात भरदिवसा चोरी, चोरट्यांनी १४ तोळ्यांचे दागिने केले लंपास

घरफोडीच्या घटनात वाढ ...

Satara News: दुचाकी घसरुन फरफटत गेले, अज्ञात वाहनाखाली येवून चिपळूणच्या अभियंत्या तरुणीचा जागीच मृत्यू; हेल्मेटमुळे पती वाचला - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: दुचाकी घसरुन फरफटत गेले, अज्ञात वाहनाखाली येवून चिपळूणच्या अभियंत्या तरुणीचा जागीच मृत्यू; हेल्मेटमुळे पती वाचला

दोन दिवसांपूर्वी दोघेही सुटीसाठी चिपळूणला गेले होते. सुटी संपवून दुचाकीवरुन पुण्याला निघाले असता घडली दुर्घटना ...

पोलिसांसमोरच दंगा करून शासकीय काम बंद पाडले; १५ जणांवर गुन्हा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलिसांसमोरच दंगा करून शासकीय काम बंद पाडले; १५ जणांवर गुन्हा

बेकायदेशीर जमाव जमवून मोठमोठ्याने आरडाओरड केली. ...

तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त; दोन पोलिस काॅन्स्टेबल बहिणींसह आई-वडिलांवरही गुन्हा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त; दोन पोलिस काॅन्स्टेबल बहिणींसह आई-वडिलांवरही गुन्हा

धमक्यांना कंटाळून तरुणाने पोलिस वसाहतीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ...

सोनगावच्या सुवर्ण पतसंस्थेत ६७ लाखांचा घोटाळा, चेअरमनसह १६ संचालकांवर गुन्हा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सोनगावच्या सुवर्ण पतसंस्थेत ६७ लाखांचा घोटाळा, चेअरमनसह १६ संचालकांवर गुन्हा

सचिव अशोक नावडकर यांच्या बचत खात्यामध्ये ३,८२,१०० रकमेचा पोकळ जमाखर्च दाखविला.  ...

किरकोळ कारणावरुन सातारा बसस्थानकात वाहकाला मारहाण, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :किरकोळ कारणावरुन सातारा बसस्थानकात वाहकाला मारहाण, गुन्हा दाखल

या प्रकारानंतर वाहक मोहन जगदाळे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली ...