मोठी बहीण पुजा मुळीक हीचे लग्न झाले असून आयटीमध्ये चांगल्या पदावर नोकरी करते. दुसऱ्या क्रमांकाची प्रणाली मुळीक वकील आहे तर लहान बहीण अनुजा मुळीक हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन पूर्णवेळ मिलेट्स कुकीज बनवण्याचं काम करते. त्यांना एक भाऊ असून तो परदेशात क ...
सध्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची कृषी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून कृषी आयुक्त रविंद्र बनवडे यांची नोंदणी महानिरिक्षक पदावर बदली करण्यात आली आहे. पण मागच्या सव्वा ते दीड वर्षाच्या कालखंडात राज्याला पाच वेगवेगळे कृषी आयुक्त मिळाले आह ...
कृषी आयुक्तालयाच्या पुढाकारामुळे बोगस अर्ज अपात्र करण्यात आले असून शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचे काम चालू आहे. कृषी विभागाच्या या कामामुळे शासनाचे हजारो कोटी रूपये वाचले आहेत. ...
राज्यामध्ये कांदा पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र आणि संबंधित पिकाचे पीक विमा अर्ज यामध्ये तफावत आढळून आल्याने तातडीने उलटतपासणीचे आदेश कृषी आयुक्तालयाकडून देण्यात आले होते. ...
उसतोड कामगारांचे स्थलांतर होऊन मतदानाचा आकडा कमी होण्याची भिती असल्यामुळे उसतोड कामगार बहुल भागातील नेत्यांनी उसाचा गाळप हंगाम पुढे ढकलण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ...