!["शेतकऱ्यांनो, ज्या कारखान्याचा तोडणी-वाहतूक खर्च कमी त्याच कारखान्याला द्या ऊस" - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com "शेतकऱ्यांनो, ज्या कारखान्याचा तोडणी-वाहतूक खर्च कमी त्याच कारखान्याला द्या ऊस" - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com]()
शासनाने ठरवून दिलेल्या एफआरपी पेक्षा कमी दर कोणताच कारखाना देऊ शकत नाही. पण जर उसाचा उतारा कमी झाला तर त्यामध्ये बदल होत असतात. ...
![द्राक्षबागायतदारांनो सावधान! 'या' कंपनीच्या भेसळयुक्त खतामुळे २०० एकर बागा उध्वस्त! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com द्राक्षबागायतदारांनो सावधान! 'या' कंपनीच्या भेसळयुक्त खतामुळे २०० एकर बागा उध्वस्त! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com]()
वालचंदनगर पोलिसांनी संबंधित खत उत्पादक कंपनी आणि विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे. ...
![अखेर निराशाच; 'अग्रीम' जाहीर पण हजारो शेतकरी राहणार वंचित! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com अखेर निराशाच; 'अग्रीम' जाहीर पण हजारो शेतकरी राहणार वंचित! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com]()
अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ २० ते ६० टक्के शेतकऱ्यांनाचा अग्रीमचा लाभ मिळणार आहे. इतर शेतकरी अग्रीमच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. ...
![अवकाळी, पाण्याच्या कमतरतेमुळे द्राक्ष बागायतदारांवर संकट! जाणून घ्या बागांची सद्यस्थिती - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com अवकाळी, पाण्याच्या कमतरतेमुळे द्राक्ष बागायतदारांवर संकट! जाणून घ्या बागांची सद्यस्थिती - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com]()
यंदा साधारण उत्पादन चांगले होण्याची स्थिती असली तरी पावसाची कमतरता आणि वातावरणातील बदलामुळे द्राक्षे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडू शकतात. ...
![रात्रभर जागता पहारा अन् हल्ल्यांत कित्येक जनावरांचा मृत्यू; बिबट्यांची संख्या का वाढली? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com रात्रभर जागता पहारा अन् हल्ल्यांत कित्येक जनावरांचा मृत्यू; बिबट्यांची संख्या का वाढली? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com]()
बिबट्यांचे वाढलेले हल्ले आणि पाळीव प्राण्यांच्या संरक्षणामुळे नागरिकांना रात्रभर जागून पाळीव प्राण्यांची राखण करावी लागत आहे. ...
!["तुम्हाला फक्त बिबटे हवे असतील तर माणसांना गोळ्या घाला" - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com "तुम्हाला फक्त बिबटे हवे असतील तर माणसांना गोळ्या घाला" - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com]()
सोन्यासारखं लेकरू या आजोबांच्या डोळ्यादेखत बिबट्याने उचलून नेलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. ...
![6 हजार कोटींचा खर्च अन् राजकारणाची 53 वर्षे; निळवंडे प्रकल्प का रखडला? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com 6 हजार कोटींचा खर्च अन् राजकारणाची 53 वर्षे; निळवंडे प्रकल्प का रखडला? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com]()
अवघ्या ८ कोटींचा प्रस्तावित खर्च असताना आत्तापर्यंत ५ ते ६ हजार कोटींपर्यंत खर्च गेला तरी हा प्रकल्प का रखडला हा मोठा प्रश्न आहे. ...
![शेतीची पार्श्वभूमी नसताना गुलाब शेतीतून लाखो कमावतात पुण्याच्या हर्षदाताई ! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com शेतीची पार्श्वभूमी नसताना गुलाब शेतीतून लाखो कमावतात पुण्याच्या हर्षदाताई ! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com]()
गुगलवरून गुलाब शेतीची माहिती घेतल्यानंतर उत्साह वाढला आणि २०१६ साली हर्षदा यांनी गुलाब शेती करायचं ठरवलं. ...