श्रीगणेशाला एक हजार नावांनी ओळखले जाते. श्रीगणेशसहस्रनामावली गणेशपूजा पुस्तकात दिलेली असते. काही उपासक गणेशाच्या १०८ नावांचा जप करतात तर काही उपासक श्रीगणेशाच्या एक हजार नावांचा जप करतात. ...
या सध्याच्या गर्दी धावपळीच्या , स्पर्धेच्या आणि अर्थप्राध्यान्य असलेल्या जगात कुणाचा कुणाला ' भरोसा ' देतां येत नाही हे अगदी खरे आहे. तरी आपण बाप्पावर भरोसा ठेऊन यशस्वी जीवन नक्कीच जगू शकतो ...
मूळ श्रीगणपती अथर्वशीर्ष संस्कृतमध्ये आहे. आपण आज त्याचा मराठी अनुवाद पाहूया. हे देवहो, आम्हाला कानांनी शुभ ऐकायला मिळो. डोळ्यांनी चांगले पाहावयास मिळो. सुदृढ अवयवांनी आणि शरीरांनी देवाने ( निसर्गाने ) दिलेले आयुष्य देवाच्या ( निसर्गाच्या ) स्तवना ...
आज भाद्रपद शुक्ल अष्टमी , मंगळवार , चंद्र रात्री १० वाजून ५५ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्रात आहे. त्यामुळे आजच 'ज्येष्ठा गौरी आवाहन ' आहे. आज दिवसभर केव्हाही गौरी आणाव्यात. वेळ उत्तम आहे. भाद्रपद शुक्ल पक्षात चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना ज्येष् ...
बऱ्याच वेळा अशा गोष्टींचे वाचन करून अभ्यास करण्यापेक्षा आपण ती गोष्ट पूर्वीच्या लोकानी सांगितली म्हणून ती करून मोकळे होतो. बदलत्या कालमानानुसार बऱ्याच गोष्टीत बदल करावाच लागतो. ...
आपल्या सर्वांच्या आवडत्या गणपती बाप्पाची पूजा झाल्यावर दररोज सकाळ संध्याकाळ आरत्या म्हटल्या जातात. त्यावेळी तेथे जमलेल्या सर्वांचा त्यात सहभाग असल्याने त्यावेळी चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण निर्माण होते ...
आज शुक्रवार, दि. २५ ऑगस्ट रोजी मध्यान्हकाली भाद्रपद शुक्ल चतुर्थी असल्याने आजच पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठा व षोडशोपचार पूजा करावयाची आहे. यासाठी विशेष वेळ किंवा मुहूर्त पाहण्याची जरूरी नाही ...