लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

चेतनकुमार धनुरे

assistant sub editor/reporter. working at Osmanabad office under Aurangabad edition as Hello Head
Read more
गर्भलिंग निदानासाठी महिला नेताना एजंट जाळ्यात; पुन्हा गुलबर्गा कनेक्शन उघड - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गर्भलिंग निदानासाठी महिला नेताना एजंट जाळ्यात; पुन्हा गुलबर्गा कनेक्शन उघड

यापूर्वी झालेल्या कारवाईत गुलबर्गा येथील एका डॉक्टर व एजंटाचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले होते. यानंतर आता पुन्हा गुलबर्गा येथूनच गर्भलिंग निदानाचा खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे. ...

अनियंत्रित दुचाकी उड्डाणपुलावरून कोसळली; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अनियंत्रित दुचाकी उड्डाणपुलावरून कोसळली; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

सोलापूर-धुळे महामार्गावरून जात असताना तेरखेडा येथे असलेल्या उड्डाणपुलावर झाला अपघात ...

पोलीस पाटील तुम्हीही! कारवाईची धमकी देत वाळू ठेकेदाराकडून घेतली ७० हजारांची लाच - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पोलीस पाटील तुम्हीही! कारवाईची धमकी देत वाळू ठेकेदाराकडून घेतली ७० हजारांची लाच

नियमबाह्यपणे वाळू उत्खनन सुरु असल्याचे सांगत मागितले होते २ लाख रुपये ...

कर्जवसुलीसाठी बँकेचा शेतकऱ्यांमागील तगादा थांबवा, अन्यथा आंदोलन; भाजपाचा इशारा - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कर्जवसुलीसाठी बँकेचा शेतकऱ्यांमागील तगादा थांबवा, अन्यथा आंदोलन; भाजपाचा इशारा

सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून, अवकाळी आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरेंच्या बाजूने येऊ दे निवाडा, चंद्रकांत खैरेंचे देवीला साकडे - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरेंच्या बाजूने येऊ दे निवाडा, चंद्रकांत खैरेंचे देवीला साकडे

शिवसेना कोणाची, याचा फैसला निवडणूक आयोगाने केला असला तरी या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरु आहे. ...

पाचजणांच्या त्रासाला तरुण कंटाळला; गळफास लावून संपवले जीवन - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पाचजणांच्या त्रासाला तरुण कंटाळला; गळफास लावून संपवले जीवन

साळेसांगवीतील घटना, पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल  ...

वादळी वाऱ्यामुळे कैऱ्या झडल्या, ज्वारीही आडवी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वादळी वाऱ्यामुळे कैऱ्या झडल्या, ज्वारीही आडवी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

कृषिपंपाचा वीजपुरवठा देखील बंद झाला आहे ...

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या हातांनी फुलवले माळावरील पोलीस ठाण्याचे आवार - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या हातांनी फुलवले माळावरील पोलीस ठाण्याचे आवार

धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हाभरातील पोलिसांना सोबत घेऊन वृक्षराजी फुलविण्याचा चंग बांधला आहे. ...