पत्नी व मुलाच्या नावांची फेरफारला नोंद घेण्याची विनंती या शेतकऱ्याने तलाठ्याकडे केली होती. ...
याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशी सुरु केली आहे. ...
शेतकऱ्याने बच्चू कडू यांच्यावर प्रश्नांचा भडिमारच सुरु केला; मात्र काहीही उत्तर न देता हसत हसत कडूंनी काढता पाय घेतला ...
दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेल्या ३ टक्के निधीचा खर्च होत नसल्याने माजी मंत्री बच्चू कडू यांनी प्रहार पक्षाच्या वतीने नोव्हेंबर २०१५ मध्ये जिल्हा परिषदेत आंदोलन केले होते. ...
धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर शहरांच्या नामांतराला विरोध असणाऱ्या सुमारे ९ याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत. ...
दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून सीबीआयने त्यांना रविवारी अटक केली. ...
आर्थिक कारणावरुन वाद विकोपाला गेला अन अनिष्ठ झाले; उस्मानाबाद शहरातील घटना ...
बनावट प्रमाणपत्र दाखवून बदलीचा लाभ घेणाऱ्यांची चौकशी करावी, अशी तक्रार काही दिवसांपूर्वी शिक्षिकांनी केली होती. ...