लाईव्ह न्यूज :

default-image

चंद्रकांत शेळके

पाऊस लांबल्याने टँकर संख्येत वाढ, नगर जिल्ह्यात १६ टँकर - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाऊस लांबल्याने टँकर संख्येत वाढ, नगर जिल्ह्यात १६ टँकर

सध्या २७ गावे व १२० वाडीवस्त्यांवरील ४८ हजार ९६७ ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्याने भागत आहे. ...

मुंबईत होणार आमदारांचे राष्ट्रीय संमेलन, १५ ते १७ जूनदरम्यान एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटतर्फे आयोजन - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुंबईत होणार आमदारांचे राष्ट्रीय संमेलन, १५ ते १७ जूनदरम्यान एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटतर्फे आयोजन

National Conference of MLAs in Mumbai: पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटतर्फे मुंबई येथील बीकेसी जीओ सेंटरमध्ये दि. १५ ते १७ जूनदरम्यान राष्ट्रीय विधायक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ...

अखेर केंद्रप्रमुखांच्या भरतीला मुहूर्त, नगरमधून भरणार १२३ पदे - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अखेर केंद्रप्रमुखांच्या भरतीला मुहूर्त, नगरमधून भरणार १२३ पदे

चंद्रकांत शेळके  अहमदनगर : गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांना प्रतिक्षा असलेल्या केंद्रप्रमुखांची पदे स्पर्धा परीक्षेतून भरली जाणार आहेत. १५ जूनपर्यंत ... ...

महावितरणाच्या कार्यालयावर ‘प्रहार’चा आसूड मोर्चा - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महावितरणाच्या कार्यालयावर ‘प्रहार’चा आसूड मोर्चा

प्रहार संघटनेकडून सोमवारी महावितरणाच्या कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला. ...

नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९४.४८ टक्के, गतवर्षीपेक्षा २ टक्के घसरण  - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९४.४८ टक्के, गतवर्षीपेक्षा २ टक्के घसरण 

जिल्ह्यात श्रीगोंदे तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९६.७२ आहे. तर सर्वात कमी ९१.७१ टक्के निकाल पाथर्डी तालुक्याचा आहे. ...

‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची होणार ‘ससून’मधून पडताळणी - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची होणार ‘ससून’मधून पडताळणी

काही कर्मचाऱ्यांनी आपली पाल्य मतिमंद असल्याचे दाखवून बदलीत सूट घेतलेली आहे. ...

गणवेश शासन देणार की शाळेने घ्यायचा?  मुख्याध्यापक संभ्रमात - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गणवेश शासन देणार की शाळेने घ्यायचा?  मुख्याध्यापक संभ्रमात

गणवेशाबाबत अजूनही गोंधळच ...

जिल्ह्यात ५४ पाणी नमुने दूषित, श्रीगोंद्यात सर्वाधिक दूषित पाणी - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्ह्यात ५४ पाणी नमुने दूषित, श्रीगोंद्यात सर्वाधिक दूषित पाणी

एप्रिल महिन्यात जिल्ह्यात सर्व गावांतून १५३६ पाणी नमुने तपासण्यात आले ...