लाईव्ह न्यूज :

default-image

चंद्रकांत शेळके

नगर-आष्टी रेल्वेच्या नऊ डब्यांना अचानक भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर-आष्टी रेल्वेच्या नऊ डब्यांना अचानक भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

नगर-आष्टी ही १५ डब्यांची रेल्वेगाडी रोज सकाळी आठच्या सुमारास नगरहून आष्टीकडे रवाना होते. ...

रिक्षांचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर, कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रिक्षांचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर, कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी

माळीवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रिक्षारॅली काढण्यात आली. ...

हेरंब कुलकर्णी यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा, भारतीय जनसंसदची मागणी - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हेरंब कुलकर्णी यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा, भारतीय जनसंसदची मागणी

भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले निवेदन ...

जिल्हा परिषद नोकरभरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा परिषद नोकरभरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर

१५ ते २२ ॲाक्टोबर दरम्यान ९ संवर्गांसाठी होणार परीक्षा ...

शिवभोजन केंद्र अडचणीत; सरकार अनुदान देईना, चार महिन्यांपासून थकले  - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिवभोजन केंद्र अडचणीत; सरकार अनुदान देईना, चार महिन्यांपासून थकले 

शिवभोजन चालक १० रुपयांत ही थाळी ग्राहकाला देतात. प्रतिथाळीमागे शिवभोजनचालकांना शहरी भागात ४० रुपये, तर ग्रामीण भागात २५ रुपये अनुदान मिळते. ...

शाळा खासगीकरणाविरोधात शिक्षकांचा आक्रोश, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शाळा खासगीकरणाविरोधात शिक्षकांचा आक्रोश, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

गुलमाेहर रस्त्यावरील आनंद शाळेपासून निघालेल्या पायी माेर्चाचे रूपांतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत झाले. ...

२० हजार विद्यार्थ्यांनी दिली घरबसल्या शिष्यवृत्तीची सराव परीक्षा - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :२० हजार विद्यार्थ्यांनी दिली घरबसल्या शिष्यवृत्तीची सराव परीक्षा

शनिवारी रात्री साडेसात ते नऊ व रविवारी सकाळी ८ ते साडेनऊ या वेळेत घेतली परीक्षा ...

जिल्हा परिषद नोकरभरती परीक्षा पुढे ढकलली, आता ७ ऑक्टोबरला होणार पहिल्या टप्प्यातील परीक्षा - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा परिषद नोकरभरती परीक्षा पुढे ढकलली, आता ७ ऑक्टोबरला होणार पहिल्या टप्प्यातील परीक्षा

आधी ही परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी होणार होती. परंतु राज्यातील अनेक जिल्हा परिषदांची पुरेशी तयारी न झाल्याने परीक्षा पुढे ढकलली असल्याचे बोलले जात आहे. ...