Wardha News वर्ध्यात २८ हजार ९५० रुपये किंमतीचा ९.२० ग्रॅम एमडी ड्रग्जसह दोन तस्करांना पोलिसांनी अटक केली. ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करणारी ही वर्ध्यात पहिली मोठी कारवाई असून पोलिसांनी दुचाकीसह मोबाईल असा एकूण १ लाख १३ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त ...