समृद्धी महामार्गावरील वाढणारे अपघात लक्षात घेता वाहतूक नियमांची अंलबजावणी होणे गरजेचे असल्याचे अविनाश पाटील यांनी स्पष्ट केले. ...
पंचायत समितीने आश्वासन देऊनही कारवाई केली नसल्याने २४ जुलै रोजी ग्रामस्थांनी पंचायत समितीत धडक देऊन आक्रमक भूमिका घेतली. ...
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याचे पडसाद थेट विधिमंडळात उमटले आहेत. ...
पीडित मुलीच्या आईने बुलढाणा ग्रामीण पोलीस तक्रार दिली आहे. ...
अष्टपद हे पवित्र स्थान जैन धर्माच्या अनुयायांसाठी अतिशय महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. ...
मेहकरच्या श्वासानंदपीठाचा आशीर्वाद घेऊन शुभारंभ ...
मराठवाड्यातील जालना येथे दोन दिवस मुक्काम करून पालखी १६ जुलैला दुपारी चार वाजता मातृतीर्थ सिंदखेडराजा शहरात येणार आहे. ...
Buldhana: बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमात डिगंबर जैन मुनींची हत्या केल्याची घटना घडल्याने जैन समाजात या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...