कृषी टर्मिनल मार्केटच्या कामास गती येण्यासाठी मौजे सैय्यद पिंपरी ता. जि. नाशिक येथील गट नं. १६५४ मधील १०० एकर जागा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे लवकरात लवकर हस्तांतरित करण्याची कार्यवाही करावी. ...
भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी या रोगांचे तसेच सद्यस्थितीतील कंदमाशीचे पुढील प्रमाणे व्यवस्थापन वेळीच करण्याचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राने दिला आहे. ...
ग्रामीण भागातील बरेचशे शेतकरी आणि महिला पारंपरिक पद्धतीने परसातील कुक्कुटपालन करतात. पारंपरिक परसातील कुक्कुटपालनात १५ ते २० कोंबड्यांचे मुक्त पद्धतीने संगोपन केले जाते. यापासून उत्पन्न वाढीसाठी काय केले पाहिजे? ...
ज्यावेळी वासरू मातेच्या गर्भाशयात वाढत असते, त्यावेळी त्याला अन्नाचा पुरवठा हा मातेच्या रक्तातून होत असतो. त्यामुळे गर्भाशयातील वासरू वाढत असते. पण ते ज्यावेळी गर्भाशयातून बाहेरच्या वातावरणात येते त्यावेळी त्याला अतिशय भिन्न अशा वातावरणाचा, परिस्थिती ...
जागतिक बांबू दिन world bamboo day ऊसापेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त उत्पादन देणाऱ्या आणि कपड्यापासून टुथ ब्रश पर्यंत आणि टोपी, चप्पल बुटापासून इथेनॉलपर्यंत हजारो वस्तू तयार होणाऱ्या बांबूच्या जाती आहेत. ...