सारथी संस्थेच्या वतीने राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT), तळेगाव दाभाडे, पुणे येथे मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटाचे उच्च कृषी तंत्रज्ञानावर अधारित निवासी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पात्रता धारक शेतकर ...
सदर कार्यक्रमासाठी ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण या पाचही तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी रानभाज्या मोठ्या प्रमाणात विक्री करण्यासाठी उपलब्ध केल्या होत्या. ...
सारथी हि संस्था महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील समाजाची सामाजिक शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहे. ...
साधारण १५ ते २० दिवसांपूर्वी कोथिंबिरीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पल्लवित झाल्या होत्या आशा यावेळी बहुतांश शेतकऱ्यांनी काढणीला आलेली कोथिंबीर बाजारात नेऊन चांगला भाव पदरात पाडून घेतला. ...
लोकमत'मध्ये साताऱ्याची एक बातमी दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी चालू पावसाळी हंगामातील चार हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अद्याप अर्धा पावसाळा संपायचा आहे. अजून अडीच-तीन हजार मिलिमीटर पाऊस पडेल. त्याच सातारा जि ...
शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय व तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी आठवड्याच्या दर शनिवारी व रविवारी विविध जातींच्या गायी, म्हशी तसेच शेती तयार करण्यासाठी लागणाऱ्या बैलांचा बाजार सुरू करण्यात आला आहे. ...
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून वेळेवर न आल्यामुळे खरीप पेरण्या झाल्या नाहीत खरिपातील कडधान्य पेरण्याची मुदत संपल्यामुळे भविष्यातही तूर, मूग, मटकी, उडिदाचे दर तेजीत राहतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. ...
अल्प, मध्यम व मोठे भुधारक शेतकऱ्यांची कृषि यंत्राची गरज वेगवेगळी असुन कृषि यांत्रिकीकरण वाढीसाठी कृषि अभियांत्रिकी संशोधन व निर्मितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्प पशुशक्तीचा योग्य वापर यांच्यामार्फ ...