ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Farming Tools: सद्यस्थिती पाहता मजुराचा तुटवडा आणि वेळेत काम होणे ह्या अडचणीवर काही प्रमाणात मात करण्यासाठी कमी खर्चात कमी वेळेत आंतरमशागतीचे कामे करण्यासाठी यांत्रिकीकरणामध्ये विविध अवजारे वापरणे जरुरीचे ठरेल. ...
ठिबकद्वारे फळबागांना पाणी देतानाही काळजी घेणे गरजेचे आहे. ठिबक संच सुरळीत चालला तरच फळझाडे जगून उत्पादन वाढणार आहे. संच सुरळीत चालतो किंवा नाही हे शेतकर्यांनी नियमितपणे पाहिले पाहिजे. ...
शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची एक नवी संधी उपलब्ध झाली आहे. तो एक नाविण्यपूर्ण उद्योग आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मधमाशा पालन उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येते. ...
सर्वसाधारणपणे म्हशीच्या दुधास फॅट किंवा डिग्री कमी लागण्याचे प्रमाण खूप कमी परंतु संकरीत गाईत खूप जास्त असते. म्हणून संकरीत गाई पाळणाऱ्या उत्पादकांना जास्त दक्षता घेणे गरजेचे आहे. ...
आवरण काढलेली नाचणी संबंध रवा, पीठ अशा स्वरुपात विविध पदार्थ बनविण्यासाठी वापरता येते. दैनंदिन आहारात समावेश करण्यासाठी नाचणीचे अनेक पदार्थ बनविता येतात. ...