Nandurbar News: राज्य परिवहन महामंडळाच्या अक्कलकुवा आगारात कर्तव्य बजावतानाच दारुच्या नशेत झिंगणाऱ्या वाहतूक नियंत्रकासह दोन वाहक, चालक, स्वच्छक आणि लिपिकाला निलंबित करण्यात आले आहे. ...
धानोरा येथे हिराभाई भिलाभाई शिकलीकर याच्या घराजवळ पडक्या जागेत लाकूड साठा असल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली होती. ...
कांतीबाई ब्रिजलाल वळवी (४५) रा. चांदसैली माळ असे मयत महिलेचे नाव आहे. ...
शेवटच्या दिवसात १०७ जणांनी अर्ज दाखल केल्याने अर्जांची संख्या ही ५७० एवढी झाली आहे. ...
राहुल हा वारंवार रजिया हिच्यासोबत असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिचा छळ करीत होता. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली. ...
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी ते वडफळीदरम्यान बोती गावाजवळील पुलाला तडे गेले आहेत. ...
सीमा तपासणी नाका, अक्कलकुवा येथे ३७५ वाहनांवर कारवाई करून दहा लाख ५८ हजार एवढा दंड आकारण्यात आलेला आहे. ...
पेचरीदेव परिसरात जयवंत पाडवी याच्या पत्र्याच्या शेडलगत मोकळ्या जागेत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षकांना मिळाली होती. ...