महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय गुजरातला पळवले जात असल्याच्या आरोपावर शायना म्हणाल्या, उद्योगधंद्यांच्या गुंतवणुकीचा निर्णय उद्योजक घेत असतात. राजकीय नेते हे ठरवू शकत नाहीत. ...
पोलिसांनी म्हटले आहे, की जिल्ह्यात सध्या मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांना चोरीच्या घटनांचा तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...