Kolhapur News: सीपीआरमधील अधिष्ठाता कक्षासमोरील दूधगंगा इमारतीसमोर तलवारीसह मिळालेली दुचाकी लक्ष्मीपुरी पोलिसांनी शुक्रवारी जप्त केली. या प्रकरणी पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुचाकीला तलवार अडकून तिघेजण स ...