CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अक्कलकोट बस डेपोतून अफजलपूर बस स्थानकावर गेलेल्या गाड्यांना समोरच्या भागावर काळा ग्रीस लावण्यात आला आहे. ...
कर्नाटक हद्दीत प्रवेश रोखल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे एसटीने प्रवाशांची क्षमा मागून जागीच तिकिटाचे पैसे परत केले. ...
मराठवाड्यासोबत विदर्भही स्वतंत्र करू छोट्या राज्यांशिवाय संपूर्ण विकास अशक्य असल्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. ...
नागराज मंजुळे यांचे मित्र विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी येथील प्रा. संजय साठे यांच्या पीएचडीची खुली मौखिक परीक्षा सोमवारी दुपारी होती. ...
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीची बैठक ६ ते ८ डिसेंबर दरम्यान सोलापुरात नियोजित आहे. ...
रविवारपासून मंगळवेढ्यात सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव रंगणार आहे. ...
Rain: कुर्डूवाडी बस डेपोत कमरेपर्यंत पावसाचे पाणी साचल्यामुळे डेपोत अडकलेल्या दहा प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. एसटी विभागाचे वरिष्ठ अधिकारी डेपोत तात्काळ दाखल होऊन अडकलेल्या प्रवाशी तसेच तेथील कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. ...
राखीव प्रवर्गातील विद्यापीठ विकास मंचाचे ५ पैकी ४ उमेदवार विजयी झाले आहेत. ...