विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. रजनीश कामत, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेचे नियोजन सुरू आहे. ...
विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार,नोटिफिकेशन निघाल्यानंतर ३० दिवसांच्या आत इच्छुक उमेदवार अर्ज करतील. आलेल्या अर्जांची छाननी होईल ...