भगीरथ भालके यांनी मंगळवारी दुपारी भारत राष्ट्र समितीमध्ये जाहीर प्रवेश केला. सरकोली येथील शेतकरी मेळाव्यात केसीआर यांच्या उपस्थितीत त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. ...
भगीरथ भालके यांच्या निवासस्थानी आयोजित शेतकरी मेळाव्यात 'अबकी बार, किसान सरकार' अशी घोषणा देत बंगारु तेलंगणाचा (गोल्डन तेलंगणा) विकास पॅटर्न महाराष्ट्रात अभिमानाने राबविणार असल्याचे सांगितले. ...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू असून परीक्षांचा निकाल तीस दिवसाच्या आत लावण्यासाठी विद्यापीठाकडून युद्धपातळीवर पर्यंत सुरू आहेत. ...
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. गौतम कांबळे आणि परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर आदींनी शहरातील परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. ...