CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
शुक्रवारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा न झाल्यास सोमवारपासून पुन्हा लेखणी बंद आंदोलन करणार असल्याची माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी दिली आहे. ...
दुपारी बारा वाजता आरक्षण सोडत कार्यक्रम होणार ...
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाणीटंचाईवर चर्चा ...
थकीत वेतन प्रश्न महसूल कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत आहेत. ...
Solapur: सोलापूर जिल्ह्याबाहेर रक्तपुरवठा करताना ब्लड बँकांना आता जिल्हा शल्य चिकित्सकाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहणार आहे. जिल्ह्याबाहेर अधिक रक्तपुरवठा होत असल्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई जाणवू लागली. ...
दक्षिण सोलापूर भाजपा अल्पसंख्यांक आघाडी आणि सोलापूर शहर भाजप अल्पसंख्यांक आघाडीतील जवळपास २५ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा मंगळवारी १९ वा वर्धापन दिन कार्यक्रम नियोजित आहे. ...
साठ दिवसात या दोन्ही गाड्यांचे तिरूपतीला एकूण आठ फेऱ्या होतील. यामुळे वेटिंगचे प्रमाण खूप कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे ...