लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.Read more
Vijay Vadettiwar : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराविरोधात पुन्हा एकदा स्पष्ट मत मांडलं असताना राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. ...
एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेबाबत वाचल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. येथील एका बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी चक्क एक मृतदेहच पोहोचल्याने खळबळ उडाली. ...
senior citizens News : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलेल्या एका अभ्यासामध्ये देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत एक धक्कादायक आणि चिंताजनक माहिती समोर आली ...