बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.Read more
युझी चहलने हैदराबादविरुद्ध् केलेल्या कामगिरीमुळे संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्यावर सध्या भलताच खूश आहे. या खेळीमेळीच्या वातावरणात चक्क चहलने एका गोष्टीवरून थेट विराट कोहलीलाच ट्रोल करण्याची हिंमत केली. ...
फिट इंडिया मुव्हमेंटच्या पहिल्या वर्धापनदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध क्षेत्रातील काही व्यक्तींशी संवाद साधला. यावेळी मोदींनी विराट कोहलीसोबत बोलताना त्याचा कर्तृ्त्वाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ...