लाईव्ह न्यूज :

author-image

बाळकृष्ण परब

बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.
Read more
तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर... - Marathi News | | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...

डॉ. मनमोहन सिंग यांना नरसिंह राव यांनी राजकारणात आणले असले तरी त्यांना राजकारणात येण्याची ऑफर फार आधीच मिळाली होती. ...

"गांधी-नेहरूंचे धर्मनिरपेक्ष विचार सोडून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा संघाचा प्रयत्न",  इम्रान खान यांची भारताविरोधात गरळ - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"गांधी-नेहरूंचे धर्मनिरपेक्ष विचार सोडून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा संघाचा प्रयत्न",  इम्रान खान यांची भारताविरोधात गरळ

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानकडून सालाबादप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच भारताविरोधात आक्षेपार्ह दावे करण्यात आले . त्यानंतर भारताच्या प्रतिनिधींनी इम्रान खान यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला. ...

भूस्खलनामुळे डोंगर घरावर कोसळला, राष्ट्रीय स्तरावरील महिला क्रिकेटपटूचा मृत्यू - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भूस्खलनामुळे डोंगर घरावर कोसळला, राष्ट्रीय स्तरावरील महिला क्रिकेटपटूचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन डोंगराचा मोठा भाग तुटून त्याखाली अनेक घरे दबली गेली. ...

coronavirus: भारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा - Marathi News | | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :coronavirus: भारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा

संपूर्ण जगातील विविध ठिकाणच्या लोकसंख्या क्षेत्रांचा अभ्यास केल्यानंतर दक्षिण आशिया विशेषकरून भारतात कोरोनामुळे कमी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचं नेमकं कारण समोर आलं आहे. ...

IPL 2020 : चहल विराटची फिरकी घ्यायला गेला आणि स्वत:ची फजिती करून आला, नेमका काय प्रकार घडला - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : चहल विराटची फिरकी घ्यायला गेला आणि स्वत:ची फजिती करून आला, नेमका काय प्रकार घडला

युझी चहलने हैदराबादविरुद्ध् केलेल्या कामगिरीमुळे संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्यावर सध्या भलताच खूश आहे. या खेळीमेळीच्या वातावरणात चक्क चहलने एका गोष्टीवरून थेट विराट कोहलीलाच ट्रोल करण्याची हिंमत केली. ...

तुझं नाव आणि कामगिरी दोन्ही 'विराट'! पंतप्रधान मोदींनी कोहलीवर केला कौतुकाचा वर्षाव - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुझं नाव आणि कामगिरी दोन्ही 'विराट'! पंतप्रधान मोदींनी कोहलीवर केला कौतुकाचा वर्षाव

फिट इंडिया मुव्हमेंटच्या पहिल्या वर्धापनदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध क्षेत्रातील काही व्यक्तींशी संवाद साधला. यावेळी मोदींनी विराट कोहलीसोबत बोलताना त्याचा कर्तृ्त्वाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.  ...

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता 'नमो कंट्रोल्ड ब्युरो' झाला आहे का? काँग्रेसचा बोचरा सवाल - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता 'नमो कंट्रोल्ड ब्युरो' झाला आहे का? काँग्रेसचा बोचरा सवाल

भाजपाचे बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन, सँडलवूड आणि गोवा प्रकरणाकडे एनसीबीला दुर्लक्ष करु देणार नाही. ...

अखेर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं कारण आलं समोर? CFSLच्या रिपोर्टमधून मोठा खुलासा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं कारण आलं समोर? CFSLच्या रिपोर्टमधून मोठा खुलासा

गेल्या सव्वातीन महिन्यांपासून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सुरू असलेला तपासाचा तिढा आता सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...