बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.Read more
Punjab National Bank Scam : अहमदाबादच्या झोनल ऑफिसअंतर्गत अहमदाबादच्या मोठ्या कॉर्पोरेट शाखेमध्ये मेसर्स सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (एसआयएल) च्या एनपीए खात्यामध्ये १२०३.२६ कोटी रुपयांच्या कर्जाच्या अफरातफरीची माहिती समोर आली आहे. ...
Hathras gangrape case : उत्तर प्रदेशमध्ये केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढावो अभियानाच्या अगदी विरोधात कारभार सुरू आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. ...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करत असलेल्या विराटला यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांत मिळून केवळ १८ धावाच जमवता आल्या आहेत. त्यामुळे विराटच्या फॉर्मबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. ...
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या या निकालानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
Babri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी निकाल देताना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. यावेळी न्यायालयाने ही मशीद पूर्वनियोजितरीत्या पाडले गेली नसून जे काही घडले अचानच घडल्याचे अधोरेखित करत या प्रकरणामधील सर्व आरोपींची निर ...