लाईव्ह न्यूज :

author-image

बाळकृष्ण परब

बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.
Read more
Bihar Assembly Election Result : महाआघाडी पिछाडीवर पडताच काँग्रेसने घेतली ईव्हीएमवर शंका, दिला असा तर्क - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Result : महाआघाडी पिछाडीवर पडताच काँग्रेसने घेतली ईव्हीएमवर शंका, दिला असा तर्क

Bihar Assembly Election Result News : बिहारमधील आतापर्यंतच्या कलांमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने १३० जागांवर आघाडी घेतली आहे. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने १०० ते १०५ जागांवर आघाडी घेतली आहे. ...

भाजपाने नितीश कुमारांप्रमाणे पाठिंबा दिल्यास स्वीकारणार का? शिवसेनेने दिले असे उत्तर... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाने नितीश कुमारांप्रमाणे पाठिंबा दिल्यास स्वीकारणार का? शिवसेनेने दिले असे उत्तर...

Bihar Assembly Election Result : बिहारमधील मतमोजणीच्या कलांमध्ये एनडीएमधून जेडीयूपेक्षा भाजपाला अधिक जागा मिळण्याचे संकेत मिळत आहे. मात्र असे असले तरी बिहारमध्ये नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहतील असे भाजपाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. ...

Bihar Assembly Election Result : जेडीयूने निकालांपूर्वीच मानली हार, प्रवक्ते के.त्यागी यांनी केले धक्कादायक विधान - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Result : जेडीयूने निकालांपूर्वीच मानली हार, प्रवक्ते के.त्यागी यांनी केले धक्कादायक विधान

Bihar Assembly Election Result News : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्ष असलेल्या महाआाडीमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. ...

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला आघाडी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला आघाडी

bypoll result news : मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील पोटनिवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाने आघाडी मिळवली आहे. ...

Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये तेजस्वी लाट? पोस्टल बॅलेटच्या मोजणीत महाआघाडीला मोठी आघाडी - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये तेजस्वी लाट? पोस्टल बॅलेटच्या मोजणीत महाआघाडीला मोठी आघाडी

Bihar Assembly Election Result News: सुरुवातीच्या कलांमध्ये बिहारमधील विविध भागात राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाआआघाडीच्या उमेदवारांना आघाडी मिळताना दिसत आहे ...

निवडणुकीचे तिकीट नाही दिले, भाजपा कार्यकर्त्याने नेत्याला झाडाला बांधून घातले - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :निवडणुकीचे तिकीट नाही दिले, भाजपा कार्यकर्त्याने नेत्याला झाडाला बांधून घातले

Panchayati Raj elections News : निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका भाजपा कार्यकर्त्याने स्थानिक नेत्यालाच दोरीने झाडाला बांधून ठेवल्याची घटना घडली आहे. ...

coronavirus: शास्त्रज्ञांना मोठं यश, आता कोरोना विषाणूचा शरीरात सहजपणे होणार नाही प्रवेश - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: शास्त्रज्ञांना मोठं यश, आता कोरोना विषाणूचा शरीरात सहजपणे होणार नाही प्रवेश

coronavirus News : कोरोनाला रोखण्यासाठीचे उपाय, लस यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आता या संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांना मोठं यश मिळालं आहे. ...

मातृत्व आणि कर्तव्याचा मिलाफ; जवान पती सीमेवर तैनात, पोलीस पत्नी चिमुकल्यासह ऑन ड्युटी - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मातृत्व आणि कर्तव्याचा मिलाफ; जवान पती सीमेवर तैनात, पोलीस पत्नी चिमुकल्यासह ऑन ड्युटी

Police Mother News : पती देशसेवेसाठी सीमेवर तैनात, पदरी १० महिन्यांचा मुलगा अशा परिस्थितीत एक महिला पोलीस कर्मचारी कर्तव्याला प्राधान्य देत खाकी परिधान करून आपल्या १० महिन्यांच्या चिमुकल्याला सोबत घेऊन कर्तव्य बजावत असल्याची बाब समोर आली आहे. ...